• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, June 8, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

गोंधळ राडा; प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ संघटना आक्रमक

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 14, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
382
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे रविवारी दुपारी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आज विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला.

यावेळी संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातच ठिय्या मांडला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शोभा जाधव यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र जोपर्यंत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार हे समोर येऊन चर्चा करत नाहीत तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

जिल्हाधिकारी पुजार हे मीटिंगमध्ये असल्यामुळे कार्यालयात उपस्थित नव्हते. मात्र जोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आले नाहीत तोपर्यंत आंदोलकांनी कार्यालयातच ठिय्या मांडला. अखेर दहा मिनिटांनी जिल्हाधिकारी पुजार कार्यालयात आले आणि त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली.

प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तींचा खून करण्याचा डाव होता त्यामुळे त्यांच्यावर तशीच कारवाई व्हायला हवी अशी मागणी आंदोलकांनी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. प्रवीण गायकवाड रविवारी अक्कलकोट येथे एका कार्यक्रमानिमित्त गेल्यानंतर तिथे त्यांच्यावर शाई फेकून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली.

या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. संबंधित हल्लेखोरांच्या पाठीशी असलेल्या प्रतिगामी शक्तींच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. धाराशिवमध्ये दोनशे ते अडीचशे जणांच्या जमावाने आज या घटनेचा तीव्र निषेध केला. यामध्ये सर्व सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. या घटनेमुळे राज्यभरातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra
SendShareTweet
Previous Post

आज मोर्चा; संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ संघटना एकवटल्या

Next Post

आरंभ मराठीच्या वृत्ताची दखल, जिजाऊ चौकातील पोलिस चौकीच्या मुद्द्यावर लक्षवेधी

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

आरंभ मराठीच्या वृत्ताची दखल, जिजाऊ चौकातील पोलिस चौकीच्या मुद्द्यावर लक्षवेधी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून जमावाची मारहाण

ताज्या घडामोडी

पहिल्याच पावसात दाणादाण; पुलाजवळील पर्यायी रस्ता वाहून गेला, लातूर–कळंब वाहतूक खंडित

June 8, 2026

जंतर-मंतर पुन्हा गाजले; अण्णांनंतर महाराष्ट्रातून अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा

June 7, 2026

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group