आरंभ मराठी विशेष

Breaking; पुनर्मोजणीतही तुळजाभवानी मातेच्या मौल्यवान दागिन्यांतून चांदीचा खडाव जोड गायब; पेटी क्रमांक 4 मध्ये आढळले 12 पैकी अकराच अलंकार !

प्रतिनिधी / तुळजापूर  कुलस्वामिनी तुळजाभवानी tuljabhavani मातेच्या मौल्यवान, प्राचीन आणि ऐतिहासिक दागिन्यांवर डल्ला मारल्याचे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होत आहे. गेल्या...

Read more

कोरोना काळात अपहार, जिल्हा शल्य चिकित्सक निलंबित; आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सभागृहातच केली घोषणा

प्रतिनिधी /  मुंबई कोरोना काळात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दोषी ठरवत निलंबित करण्यात आल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री...

Read more

राज्यात 111 टक्के सोयाबीनची पेरणी, कापसाचीही लागवड वाढली; सरासरीच्या 104 टक्के पाऊस, सरासरी 104 टक्के पाऊस, 85 टक्के पेरणी

विशेष प्रतिनिधी। मुंबई आरंभ मराठी विशेष राज्यात पुन्हा एकदा सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढले असून, सरासरी १११ टक्के सोयाबीनची पेरणी झाली...

Read more

1975 सालच्या फोटोंचा आधार; कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या अलंकाराची फेरमोजणी सुरू, पहिली मोजली, आणखी सहा पेट्यांची होणार मोजणी

प्रतिनिधी / तुळजापूर  महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील मौल्यवान प्राचीन अलंकार गहाळ प्रकरणात आता फेरमोजणी सुरू करण्यात आली असून,...

Read more

मणिपूर, जटिल प्रश्नांनी व्यापलेला प्रदेश!

- सज्जन यादव, धाराशिव गेली तीन महिने झाले मणिपूर हे राज्य प्रचंड मोठ्या प्रमाणात धुमसत आहे. तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचे...

Read more

धाराशिव विमानतळावर आता विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफ होणार; धावपट्टी उखडल्याने 6 वर्षापासून वापरात नव्हती धावपट्टी

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याने प्रश्न मार्गी आरंभ मराठी/ धाराशिव गेल्या 6 वर्षांपासून धाराशिवचे विमानतळ नावालाच उरले होते. धावपट्टी उखडून खडी वर...

Read more

संकल्पचित्र प्रसिद्ध; असं असेल तुळजापूर विकासाचं मॉडेल, मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं वैभव

विकासाची आस.. तांत्रिकदृष्ट्या सूचना करण्याचं आवाहन प्रतिनिधी / तुळजापूर कुलस्वामिनी तुळजापूरमधील आई तुळजाभवानी मंदिराकडे जाणारा मार्ग सुशोभीकरण आराखडा प्रसिध्द करण्यात...

Read more

चला धाराशिवकरांनो, आपल्या संयमाबद्दल पाठ थोपटून घेऊया..!

आरंभ मराठी विशेष आता कुठं अर्धा पावसाळा संपल्यावर काही तरुणांनी सोशल मीडियावर चिखलमय रस्त्याचे चार दोन फोटो टाकले आणि शहरात...

Read more

दानपेटी घोटाळ्यानंतर आता तुळजाभवानी मातेचे मौल्यवान अलंकार गायब; कोणी मारला डल्ला?, मोजणी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर

प्रतिनिधी / धाराशिव तुळजापूर येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरातील काही मौल्यवान प्राचीन दागिने गायब झाले असून,या दागिन्यांवर कोणी डल्ला मारला,...

Read more

ग्रामीण भागातही शाळांची गुणवत्ता वाढली,शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्हा परिषदेच्या शाळांनी मारली बाजी; शिक्षकांच्या प्रयत्नांना यश, पालकांचाही विश्वास वाढला

अभिजीत कदम / धाराशिव एकीकडे शहरात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा बागुलबुवा सुरू असताना ग्रामीण भागात सुविधांची कमतरता असतानाही जिल्हा परिषदेच्या शाळा...

Read more
Page 21 of 23 1 20 21 22 23