धाराशिव जिल्हा

अमर चोंदे,अश्रुबा कोठावळे, आकीब पटेल यांना आदर्श दर्पण सेवा गौरव पुरस्कार; 10 तारखेला पुरस्काराचे वितरण

प्रतिनिधी / गोविंदपूर कळंब येथील पुरस्कार सेवा समितीच्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, पुरस्काराचे वितरण 10 जानेवारी रोजी मान्यवरांच्या...

Read more

भाजयुमोच्या वाशी तालुकाध्यक्षपदी दीपक कवडे, तालुका कार्यकारीणी जाहीर

प्रतिनिधी / वाशी भारतीय जनता पार्टीच्या तालुका कार्यकारिणीची घोषणा बुधवारी (दि.3) करण्यात आली. नवनियुक्त भाजपा तालुकाध्यक्ष राजगुरू महाराज कुकडे यांनी...

Read more

हिट अँड रन कायदा रद्द करा; धाराशिव शहरात मोर्चा, जिल्हाभर प्रशासनाला निवेदन, इंधन संपल्याने वाहनधारकांचे हाल सुरू

प्रतिनिधी / धाराशिव हिट अँड रन कायदा रद्द करावा, या मागणीसाठी चालक संघटनेच्या वतीने संप पुकारण्यात आला असून, या मागणीसाठी...

Read more

कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा 10 जानेवारीला; लोकशाही न्यूज चॅनलचे संपादक कमलेश सुतार, ‘पुढारी’च्या नम्रता वागळेंच्या उपस्थितीत कार्यक्रम

प्रतिनिधी / कळंबकळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी म्हणजेच 10 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला असून, हा सोहळा...

Read more

वीज वितरण केंद्रातील शिकाऊ कर्मचाऱ्यांना सत्कार करून निरोप

प्रतिनिधी / गोविंदपूर कळंब तालुक्यातील गोविंदपूर महावितरण वीज उपकेंद्रागत युनिटमध्ये शिकाऊ उमेदवार असलेल्या कर्मचाऱ्यांना सत्कार करुन निरोप देण्यात आला. यावेळी...

Read more

सीएससी केंद्र चालकांचे कळंब येथे प्रशिक्षण, नवीन नियमांची दिली माहिती

प्रतिनिधी / कळंब कळंब तालुक्यातील सीएससी केंद्र चालकांसाठी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा येथील गटशिक्षण कार्यालयाच्या सभागृहात मिशन...

Read more

20 वर्षात एकदाही बस न पाहिलेलं गाव; नागरिक, विद्यार्थी त्रस्त, मागणी करूनही प्रशासन दाद देईना

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे दुर्लक्षगणेश गायकवाड / तामलवाडी एकीकडे खासगी वाहतुकीचे पर्याय खुले होत असताना एस टी महामंडळ आपल्या...

Read more

शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हिताचे धोरण ठरविण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष स्वबळावर लढविणार लोकसभा, विधानसभेच्या सर्व जागा

धाराशिवच्या कार्यकर्ता बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांची माहिती प्रतिनिधी / धाराशिव शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव सरकार देत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक...

Read more

वारकरी सांप्रदायातील संत चुकीच्या रूढी-परंपरेविरुद्ध लढले

प्रा.डॉ. संजय चौधरी यांचे मत, कळंबमध्ये मोहेकर स्मृती व्याख्यान मालेला सुरुवात प्रतिनिधी / कळंब आपली भौतिक प्रगती ही खरी प्रगती...

Read more

वृक्षारोपण, स्मशानभूमी विकसित करणाऱ्या आणि निराधारांचा आधार बनलेल्या साळुंके-कोळी-झरे यांना लोकसेवा पुरस्कार

पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, अशाच निस्वार्थीपणे काम करणाऱ्या विभुतींचा सन्मान व्हावाप्रतिनिधी / धाराशिव कोणी वृक्षारोपणासाठी आपलं योगदान दिलेलं तर कोणी...

Read more
Page 4 of 11 1 3 4 5 11