वैद्यकीय मदत हवीय..? फक्त 8650567567 या क्रमांकावर कॉल करा; दीड वर्षात 19 हजार रुग्णांना जीवदान, 156 कोटींची मदत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, मंत्रालयात आलेल्या एकही रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही प्रतिनिधी / मुंबई मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत...













