Aarambha Marathi

Aarambha Marathi

तिरंग्याला सलाम; ऑपरेशन सिन्दुरचा गौरव करत शिवसेनेच्या पुढाकारातून भव्य तिरंगा रॅली, महिला,विद्यार्थ्यांसह वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

आरंभ मराठी / धाराशिवपहलगाममध्ये दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूर पद्धतीने देशबांधवांना मारल्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिन्दुर राबवून अतिरेक्यांना तसेच पाकिस्तानला धडा शिकवला....

10 हजारापर्यंत देणगी देणाऱ्या भाविकांच्या कुटुंबीयांना निःशुल्क दर्शन, विश्वस्तांच्या शिफारसीवर आलेल्या भाविकांना 200 रुपये शुल्क

मंदिर संस्थानकडून व्हीआयपी दर्शनाबाबत नियमावली जाहीर, अभिप्राय मागवले आरंभ मराठी / तुळजापूर कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिरात व्हीआयपी दर्शनासाठी मंदिर संस्थानने...

धाराशिव जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा बंद जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण ठप्प.

आरंभ मराठी /तुळजापूर महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न धाराशिव जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेने आपल्या विविध मागण्यासाठी एक दिवसीय बंद...

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणखी एक आरोपी ताब्यात; सेवन गटातील आबासाहेब पवार अटकेत

आरंभ मराठी / तुळजापूर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणखी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून, आबासाहेब पवार यास पुणे येथून...

भव्य सन्मान सोहळा; 90 टक्क्यांवर गुण घेणाऱ्या दहावीच्या 350 विद्यार्थ्यांचा जंगी सत्कार

भोसले हायस्कूलच्या वतीने शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप, भोसले हायस्कूलमधील फिजिक्सवाला ऑफलाईन क्लासेसचा शुभारंभ आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव...

आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून विनोद गपाट यांची 29 लाखांची फसवणूक

आरंभ मराठी / धाराशिव आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून धाराशिव शहरातील विनोद गपाट यांची पुणे येथील आरोपींनी तब्बल 29 लाख रुपयांची...

भरधाव ट्रॅव्हल्सच्या उघड्या डिग्गीचा पत्रा लागून ईट येथे अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

आरंभ मराठी / भूम भरधाव ट्रॅव्हल्सच्या उघड्या ठेवलेल्या डिक्कीचा पत्रा लागल्यामुळे एका एकोणीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भूम...

…अखेर तुळजापूरच्या जुन्या बस बसस्थानकाचा वापर सुरु, 8 कोटी खर्चूनही बसस्थानकात होता मोकाट जनावरांचा वावर,

आरंभ मराठीने वस्तुस्थिती मांडताच प्रशासनाकडून दखल आरंभ मराठी /तुळजापूर उद्घाटन होऊन पंधरा दिवस झाले तरी वापर होत नसलेल्या तुळजापूरच्या जुन्या...

भाविकाकडून श्री तुळजाभवानी मातेला 55 ग्रॅम सोन्याचे दागिने

आरंभ मराठी/ धाराशिव सोलापूर येथील भाविक रामकृष्ण शिवयोगी देवनगांव संपूर्ण कुटुंबासह शुक्रवारी सकाळी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आले...

Page 66 of 164 1 65 66 67 164