Aarambha Marathi

Aarambha Marathi

संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड

आरंभ मराठी / धाराशिव-कळंब निसर्गाचा प्रकोप आणि मानवी जीव धोक्यात आलेले क्षण..अशा कठीण परिस्थितीत लोकप्रतिनिधी फक्त दिलासा देतात, अशी धारणा...

पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; जिल्ह्यातील शाळांना उद्या सुटी जाहीर

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी मध्यरात्री...

आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो;कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात घटस्थापना

सूरज बागल / आरंभ मराठी तुळजापूर; महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात घटस्थापनेने सुरुवात झाली...

शारदीय नवरात्र उत्सवादरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या

आरंभ मराठी / धाराशिव तुळजापूर येथे सुरू झालेल्या शारदीय नवरात्र उत्सवात दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या हत्यारबंद टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या...

गणेशोत्सव स्पर्धेत धाराशिवच्या श्रीकृष्ण मंडळाचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; अभिनंदनाचा वर्षाव

आरंभ मराठी / धाराशिव महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी भव्यदिव्य स्वरूपात गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यावर्षीच्या म्हणजे २०२५ च्या जिल्हास्तरीय...

अभ्यासू पत्रकारितेचा अंत; ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक (नारीकर) यांचे निधन

आरंभ मराठी / धाराशिव : धाराशिव जिल्ह्याच्या अभ्यासू पत्रकारितेतील एक तेजस्वी दीप आज विझला. ज्येष्ठ पत्रकार,वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैली व दांडगा जनसंपर्क...

दारूसाठी पैसे न दिल्याने अपहरण करून तरुणाचा खून; तिघांना जन्मठेप

धाराशिव न्यायालयाचा निकाल धाराशिव : आरंभ मराठी धाराशिव जिल्ह्यातील गडदेवधरी शिवारात घडलेल्या खुनाच्या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस.आवटे यांनी तिघा...

तुळजाभवानी मातेच्या दरबारात होणार ‘या’ नवदुर्गांचा सन्मान; नवरात्र उत्सवात नऊ दिवस कार्यक्रम

सूरज बागल / आरंभ मराठी तुळजापूर; नगरीत शारदीय नवरात्र उत्सव म्हणजे भक्तिभाव, श्रद्धा आणि शक्तीची आराधना. याच नवरात्र महोत्सवाला अधिक...

पीक विम्याचा 2021 चा निकाल शेतकऱ्यांच्या विरोधात ; 374 कोटी मिळण्याची आशा धूसर

आरंभ मराठी / धाराशिव खरीप 2021 च्या पीक विमा प्रकरणात उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर न्यायालयाने पीक विमा कंपनीच्या बाजूने निकाल...

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीची मोठी झळ; 400 कोटींच्या अनुदानाची गरज, 189 कोटींचा पहिला प्रस्ताव शासनाकडे सादर

सज्जन यादव / आरंभ मराठी धाराशिव - यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने धाराशिव जिल्ह्यात प्रचंड थैमान घातले. लाखो...

Page 44 of 157 1 43 44 45 157