सरकारला तीन इंजिन, पण शेतकरी वाऱ्यावर; आपणच न्याय द्यावा, आमदार कैलास पाटील यांची अनुदानासंदर्भात राज्यपालांकडे मागणी
प्रतिनिधी /धाराशिव सततच्या पावसाचे अनुदान नाही, एप्रिलमध्ये गारपीठ झाली त्याची मदत नाही, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जिल्ह्यात आले आश्वासने दिली अद्याप...













