फक्त सेल्फ स्टडी; ट्युशनशिवाय NEET परीक्षेत यश मिळवत राजूरीचे दोन विद्यार्थी MBBS साठी पात्र
बिना ट्युशन, केवळ स्वतःच, स्वयंप्रेरणेने अभ्यास करत नीट परीक्षेत, पहिल्याच प्रयत्नात राजुरीच्या दोन विद्यार्थ्यांनी मिळवले कौतुकास्पद गुण. (NEET marks 649...