1980 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; 43 वर्षांनी मित्र-मैत्रिणी आले एकत्र गुरुजनांचाही सन्मान
प्रतिनिधी / धाराशिववयाची 58 वर्षे झालेल्या धाराशिव शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी 43 वर्षांनी एकत्र येत शहरातील सिध्दाई मंगल...













