मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात भरगच्च कार्यक्रम; धाराशिवचे दैवत धारासूरमर्दिनी देवीला महाभिषेक पूजा
आरंभ मराठी / धाराशिव शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि समाजोपयोगी उपक्रमाने शुक्रवारी...













