• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, July 15, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

दानपेटी घोटाळ्यानंतर आता तुळजाभवानी मातेचे मौल्यवान अलंकार गायब; कोणी मारला डल्ला?, मोजणी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 19, 2023
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
261
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

तुळजापूर येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरातील काही मौल्यवान प्राचीन दागिने गायब झाले असून,या दागिन्यांवर कोणी डल्ला मारला, याचा तपास होण्याची गरज व्यक्त होत आहे. तुळजाभवानी मातेचा खजिन्यातील अलंकार मोजणी नुकतीच पूर्ण झाली असून मोजणी अहवाल नुकताच जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आला आहे. मातेच्या मंदिरात यापूर्वी दानपेटी घोटाळा उघड झाला होता,त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही.

अलंकार कधी गहाळ झाले याचा खुलासा करण्यात आला नसला तरी मौल्यवान अलंकार गहाळ प्रकरणात आजवरच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी कारवाई केली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, आता याप्रकरणी जिल्हाधिकारी काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक व्यवस्थापकपदाचा पदभार हस्तांतरण अहवाल समितीने मंगळवार (दि. १८) जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.सचिन ओम्बासे यांच्याकडे सादर केला. अहवालात गहाळ मौल्यवान अलंकार बाबतीत करावयाची कारवाई तसेच सोने चांदी वितळवण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेण्याचे नमुद करण्यात आले आहे. तसेच धार्मिक विभागाचा महत्वाचा संचिका, नोंदवह्या, दस्ताऐवज, साठा नोंदवह्या आदींचा हंस्तातरणाची माहिती मागणी करून ही समितीला उपलब्ध करून दिली नसल्याचे म्हटले आहे. 

अशी आढळली तफावत

तपासणी समितीच्या अहवालानुसार तुळजाभवानी मातेच्या खजिन्यातील डबा क्र. ४, डबा क्र. ५, डबा क्र.६ व डबा क्र.७ मध्ये काही प्राचीन व मौल्यवान अलंकार गहाळ असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर डबा क्र.१ मध्ये वजनात तफावत आढळून आली आहे. या अहवलानुसार जिल्हाधिकारी कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

दानपेटी घोटाळा, पुढे काय?

कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरात 8 कोटी 45 लाख 97 हजार रुपयांचा दानपेटी घोटाळा करण्यात आला होता. याप्रकरणी 9 लिलावदार, 5 तहसीलदार आणि अन्य 2 जणांवर भा.दं.वि. संहितेच्या कलम 406, 409, 420, 476, 468, 471, 109, 34 नुसार गुन्हे दाखल करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने केली होती. संभाजीनगर उच्च न्यायालय आणि विधीमंडळ यांच्या आदेशामुळे ही चौकशी सुरू असताना कारवाई करण्याऐवजी गृह विभागाच्या उपसचिवांनी सदर चौकशी बंद करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता. त्यानंतर मातेची जुनी भांडी गायब झाल्याचे प्रकरण समोर आले होते. आता अलंकार गायब झाले आहेत.

SendShareTweet
Previous Post

तुळजाभवानी मातेला नगारा अर्पण; प्रक्षाळ मंडळाकडून तुळजापुरात वाजतगाजत मिरवणूक

Next Post

पूरपरिस्थिती; राज्यातल्या आठ जिल्ह्यांतील शाळांना उद्या सुटी, मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला निर्णय

Related Posts

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

June 22, 2026
‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

June 20, 2026

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025
Next Post

पूरपरिस्थिती; राज्यातल्या आठ जिल्ह्यांतील शाळांना उद्या सुटी, मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला निर्णय

14 महिन्यात शिवशाही बसचे 356 अपघात; 20 जणांचा मृत्यू, पूर्व प्रशिक्षण दिल्याशिवाय गाड्या ताब्यात न देण्याच्या सूचना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब शहरातील ‘या’ लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिस कारवाईत दोन महिलांची सुटका

कळंब शहरातील ‘या’ लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिस कारवाईत दोन महिलांची सुटका

July 14, 2026
२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

July 14, 2026
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत भीषण दुर्घटना; भरधाव ट्रक दिंडीत घुसला, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत भीषण दुर्घटना; भरधाव ट्रक दिंडीत घुसला, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

July 13, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group