• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, August 31, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _ नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 31, 2026
in क्राईम
0
Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _                 नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव :

समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहन पंक्चर करून प्रवाशांना मारहाण करत लूट करणाऱ्या टोळीचा माग काढण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन राबवले. धाराशिव पोलिसांच्या मदतीने वाशी तालुक्यातील खामकरवाडी, तेरखेडा, उमरा आदी भागांत केलेल्या कारवाईत सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी प्रवाशांची कार अडवून मारहाण केली होती. त्यानंतर सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून दरोडेखोर पसार झाले. याशिवाय अन्य काही वाहनांनाही लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या घटनांमुळे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काल नाशिक ग्रामीण पोलिसांचे पथक धाराशिव जिल्ह्यात दाखल झाले.

धाराशिव पोलिसांच्या सहकार्याने वाशी तालुक्यातील विविध गावांमध्ये संशयितांच्या हालचालींची माहिती घेत कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. या कारवाईत सात संशयित पोलिसांच्या ताब्यात आले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

या संशयितांकडून समृद्धी महामार्गावरील दरोड्यांबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. तपासातून या टोळीचा नेमका सहभाग, इतर साथीदार आणि महामार्गावरील लुटीच्या घटनांशी त्यांचे संबंध उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

SendShareTweet
Previous Post

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

Related Posts

अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चार दुचाकी जप्त

अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चार दुचाकी जप्त

August 25, 2026
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर भर रस्त्यात शाईफेक; कार्यालयात येताना अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर भर रस्त्यात शाईफेक; कार्यालयात येताना अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

August 12, 2026
दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; दोघे जेरबंद, टोळीतील १० आरोपी निष्पन्न

दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; दोघे जेरबंद, टोळीतील १० आरोपी निष्पन्न

August 10, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट   कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
कळंबमध्ये एमडी ड्रग्जसह दोन तरुण जेरबंद; २९ पुड्यातील ११.२१ ग्रॅम मेफेड्रोनसह, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

कळंबमध्ये एमडी ड्रग्जसह दोन तरुण जेरबंद; २९ पुड्यातील ११.२१ ग्रॅम मेफेड्रोनसह, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
आळणी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा; गावगुंडांवर कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन

आळणी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा; गावगुंडांवर कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन

July 31, 2026

ताज्या घडामोडी

Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _                 नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _ नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

August 31, 2026
पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

August 27, 2026
..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

August 26, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group