• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, April 26, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिव नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध; ‘हे’ सदस्य झाले विषय समित्यांचे अध्यक्ष

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 24, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.5k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या निवडीसाठी आज (दि. २४) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये नगरपालिकेच्या महत्त्वाच्या समित्यांच्या अध्यक्षपदांची निवड प्रक्रिया पार पडली. दुपारी २ ते ४ या वेळेत गटनेत्यांकडून नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली होती.

निवडायच्या सभापतींच्या संख्येइतकीच नामनिर्देशन पत्रे दाखल झाल्यामुळे सर्व निवडी बिनविरोध झाल्या. या निवड प्रक्रियेत आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून वैशाली सुशांत सोनवणे यांची, तर उपसभापती म्हणून दीपाली धनंजय पाटील यांची निवड झाली. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी अभिजित काकडे यांची निवड करण्यात आली.

पाणीपुरवठा व जलनिसारण समितीच्या अध्यक्षपदी विलास मारुती लोंढे यांची, तर शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण माळी यांची निवड करण्यात आली. याचबरोबर नियोजन व विकास समितीच्या अध्यक्षपदी आकाश तावडे यांची निवड करण्यात आली आहे. या विशेष सभेसाठी पिठासीन अधिकारी म्हणून तुळजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे उपस्थित होते.

तसेच नगराध्यक्षा नेहाताई काकडे आणि मुख्याधिकारी नीता अंधारे यांचीही उपस्थिती होती. मात्र या बैठकीला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गैरहजेरी लावली. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी नगराध्यक्षा नेहा काकडे या पाहणार असून, स्थायी समितीचे निमंत्रित सदस्य म्हणून अमित शिंदे, अभिजित पतंगे आणि शेख इस्माईल यांची निवड करण्यात आली आहे.

नगरपालिकेच्या शहर विकासाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या विषय समित्यांच्या निवडी पूर्ण झाल्यामुळे आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा धाराशिव शहरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#Elections#Subject#Committees#Municipality#members#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

आता ग्रामपंचायतीवर प्रशासकराज; ४२८ ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू

Next Post

धाराशिव तालुक्यात बंडखोरी वाढण्याची शक्यता, दुसऱ्या दिवशी ‘या’ उमेदवारांनी घेतली माघार

Related Posts

माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळीच्या चोवीस तासात मुसक्या आवळल्या

April 26, 2026

बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या लॉजवर धाड; पोलिसांची मोठी कारवाई

April 25, 2026

अल्पवयीन बालिकेचा विवाह उधळला; प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

April 22, 2026

देव कोपल्याच्या अंधश्रद्धेतून खंडणीचा गुन्हा; जात पंचायत बसवून महिलेस मारहाण, ६० हजारांची वसुली

April 21, 2026

आरंभ मराठीच्या बातमीनंतर आमदार सुरेश धस आक्रमक; पोलिस अधीक्षकांकडे केली ‘ही’ मागणी

April 20, 2026

१५ कृषि सेवा केंद्रांवर कृषी विभागाची धडक कारवाई; १ परवाना कायमस्वरूपी रद्द, १४ निलंबित

April 20, 2026
Next Post

धाराशिव तालुक्यात बंडखोरी वाढण्याची शक्यता, दुसऱ्या दिवशी 'या' उमेदवारांनी घेतली माघार

धाराशिवमध्ये आज ‘माघार नाट्य’ रंगणार ; युती आणि आघाडीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह कायम

ताज्या घडामोडी

माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळीच्या चोवीस तासात मुसक्या आवळल्या

April 26, 2026

बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या लॉजवर धाड; पोलिसांची मोठी कारवाई

April 25, 2026

अल्पवयीन बालिकेचा विवाह उधळला; प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

April 22, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group