• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, May 26, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

दुसऱ्या पतीसोबत राहण्यासाठी आईनेच दहा हजारात मूल विकले

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 26, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
604
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

पहिल्या पतीपासून झालेले मूल नकोसे असल्यामुळे त्या मुलाला दहा हजारात विकून आईनेच पलायन केल्याची धक्कादायक घटना उमरगा तालुक्यातील मुरूम येथून उजेडात आली आहे.

एक वर्षाच्या त्या चिमुकल्याला चक्क बॉण्ड पेपरवर लिहून देत दहा हजार रुपयांना विकल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. चिमुकल्या मुलाच्या आज्जीने मुलगा आणि सून हरवल्याची तक्रार दिल्यामुळे हा धक्कादायक प्रकार उजेडात आला.

तसेच यामध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उडी घेऊन या प्रकरणाचा छडा लावल्यामुळे हा संतापजनक प्रकार उघडकीस आला.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की,
मुरूम येथील एका महिलेने त्यांची सून आणि एक वर्षाचा लहान मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

ही घटना काही सामाजिक कार्यकर्त्यांना देखील समजली होती. त्यानंतर तक्रार देणाऱ्या आज्जीच्या मदतीने आई आणि मुलगा यांचा शोध घेतला असता, आईनेच छोट्या मुलाला सोलापूर येथे दहा हजार रुपयांना विकून दुसऱ्या नवऱ्यासोबत पलायन केले असल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे बॉण्डवर लिहून देऊन एक वर्षाच्या चिमुकल्याची विक्री केल्याचे उघड झाले.

यानंतर मुरूम येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी आज्जीला सोबत घेऊन सोलापूर येथून विक्री केलेल्या लहान मुलाला ताब्यात घेतले. तसेच त्याला बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले. मुलाची प्रकृती बिघडल्यामुळे त्याच्यावर धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मुलाला खरेदी करणाऱ्या कुटुंबाने रुग्णालयात येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मात्र, समाजिक कार्यकर्त्यांनी देखील मुलाच्या आज्जीच्या बाजूने उभे राहत मुलाला परत करण्यास विरोध केला. याप्रकरणी अजून कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसला तरी या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #osmanabad#dharashiv#mother#money#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

इथे विद्यार्थ्यांनाही भोग भोगावे लागतात, नूतन प्राथमिक शाळाच पाण्यात!, धाराशिवचे प्रशासन झोपलेय का?

Next Post

पतीनेच पत्नीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मागितली खंडणी

Related Posts

इंधन दरवाढीचा चौकार, आज पुन्हा दरवाढ; दहा दिवसांत पेट्रोल-डिझेल ८ रुपयांनी महाग

May 25, 2026

अधिक मासातील रविवारमुळे गर्दीने फुलली तुळजाई नगरी

May 24, 2026

महिलेच्या गळ्याला चाकू लावून सोन्याचे दागिने लुटले

May 21, 2026

पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर ९७८ कोटी विमा द्या; आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

May 21, 2026

२०११ पूर्वीच्या अतिक्रमणांना नियमितीकरणाचा मार्ग मोकळा; कळंब शहरातील शेकडो कुटुंबांना दिलासा

May 21, 2026

मनोज जरांगे-पाटील यांच्या इशाऱ्यानंतर सरकारचा मोठा निर्णय; मराठा तरुणांसाठी दिले ‘हे’ आदेश

May 21, 2026
Next Post

पतीनेच पत्नीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मागितली खंडणी

प्रवीण गुरुजी, निकले फर्जी..?, उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींवर ॲड. शीतल चव्हाण यांचा हल्लाबोल, थिल्लरपणा बंद करा!

ताज्या घडामोडी

मेडसिंगा पाटीजवळ भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी

May 25, 2026

इंधन दरवाढीचा चौकार, आज पुन्हा दरवाढ; दहा दिवसांत पेट्रोल-डिझेल ८ रुपयांनी महाग

May 25, 2026

अधिक मासातील रविवारमुळे गर्दीने फुलली तुळजाई नगरी

May 24, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group