• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, June 1, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

७० प्रवासी घेऊन जाणाऱ्या एसटी बसने अचानक घेतला पेट

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 14, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
270
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / लोहारा

७० प्रवासी घेऊन जाणाऱ्या एसटी बसने अचानक पेट घेतल्यामुळे लोहारा शहराजवळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी बसचे मोठे नुकसान झाले आहे.
बसवकल्याण – तुळजापूर एसटी बसने अचानक पेट घेतला.

याप्रसंगी चालकाच्या सर्तकतेमुळे बसमधील ७० प्रवाशी बाल बाल बचावले. ही घटना लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या गेटवर शुक्रवारी (दि.१४) सकाळी पावणे नऊ वाजता घडली. तुळजापूर आगाराची एसटी बस (MH 20 BL 2092) रोज दुपारी साडेतीन वाजता तुळजापुरहून लोहारामार्गे बसवकल्याणला मुक्कामी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता बसवकल्याणहून ही बस परत लोहारा मार्गे तुळजापूरला जाते.

शुक्रवारी सकाळी सहा वाजता ही एसटी बस बसवकल्याणहून निघाली. सकाळी पावणे नऊच्या सुमारास लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या गेट समोर प्रवासी उतरण्यासाठी व चढण्यासाठी बस थांबली होती. याप्रसंगी प्रवासी गाडीत बसल्यानंतर बस चालक एम. व्ही. घंटे यांनी बस सुरू करताच बसच्या केबिनमधून धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

चालक घंटे यांनी प्रवाशांना तात्काळ खाली उतरण्यास
सांगितले. त्यातच बसच्या केबिनमध्ये जाळ लागला. सर्व प्रवासी आरडाओरडा करत बसच्या बाहेर पडले. बसमध्ये महिला, वृद्ध आणि लहान बाळांची संख्या जास्त होती. त्यातच बसमध्ये मोठ्या प्रमाणात धूर झाल्यामुळे बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नव्हता. काही प्रवाशांनी बसच्या खिडकीतून उड्या मारून जीव वाचवला.

बऱ्याच प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी सामान बसमध्येच ठेवले. त्यामुळे प्रवाशांच्या सामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करत आगीवर नियंत्रण आणले आहे. यानिमित्ताने जुन्या, खिळखिळ्या झालेल्या एसटी बसचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पालकमंत्री असलेल्या प्रताप सरनाईक यांनी तात्काळ याप्रश्नी लक्ष घालून एसटी बसचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी प्रवाशांसह एसटीचे कर्मचारी देखील करू लागले आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra#bus
SendShareTweet
Previous Post

जिल्ह्यातील पाच हजार लाडके भाऊ सहा महिन्यांनी पुन्हा बेकार

Next Post

रेस्क्यू टीम पुन्हा नेम धरणार.. सोमवारपासून वाघाची शोध मोहीम सुरु होणार

Related Posts

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026

अवैध मुरूम वाहतुकीवर कारवाई करण्यास गेलेल्या पथकाला धमकावून टीप्पर चालक फरार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

May 27, 2026
Next Post

रेस्क्यू टीम पुन्हा नेम धरणार.. सोमवारपासून वाघाची शोध मोहीम सुरु होणार

अनुदान कधी मिळणार?

ताज्या घडामोडी

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group