• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, January 23, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Osmanabad loksabha 1951 मध्ये अशी झाली होती उस्मानाबादची पहिली निवडणूक, 73 वर्षातली यंदाची निवडणूक यासाठी ठरणार वेगळी..

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 23, 2024
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
886
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

चंद्रसेन देशमुख / धाराशिव
उस्मानाबाद लोकसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरलेल्यांपैकी 4 उमेदवारांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता रिंगणात 31 उमेदवार उरले आहेत. आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक उमेदवार रिंगणात असलेली ही पहिली निवडणूक ठरणार आहे. दरम्यान,ही निवडणूक दोन बॅलेट युनिटवर होईल. त्यावर 31 उमेदवार आणि नोटाचे एक बटण, अशी 32 नावे असतील. क्रमवारीनुसार राष्ट्रीय, नोंदणीकृत पक्ष आणि मराठी अद्याक्षरानुसार बॅलेट युनिटवर प्रथम क्रमांकावर कोणाचे नाव येणार, याकडे मतदारसंघाचे लक्ष  लागले आहे.

उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. अर्ज भरलेल्या विक्रम काळे, बाळकृष्ण शिंदे,रहिमोद्दीन काझी आणि अरूण जाधवर या चार उमेदवारांनी या निवडणुकीतून माघार घेतली.त्यामुळे आता 31 उमेदवार रिंगणात आहेत. उस्मानाबाद लोकसभेच्या निवडणुकीत प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात असून, गेल्यावर्षी उमेदवारांची संख्या केवळ 14 होती.

अर्ज मागे घेतल्यानंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, निवडणुकीच्या प्रचाराची खरी सुरूवात मंगळवारपासून होणार आहे. प्रचारात आता एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोपांची राळ उठणार आहे. नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवारांची आद्याक्षसरानुसार बॅलेट युनिटवर क्रमानुसार नावे घेतली जातात. त्यानुसार उमदेवारांचा क्रम आज कळणार आहे.

हे आहेत रिंगणातील उमेदवार
अर्चनाताई पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), ओमप्रकाश राजेनिंबाळकर (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे), संजयकुमार वाघमारे (बहुजन समाज पार्टी), आर्यनराजे किसन‍ शिंदे (राष्ट्रीय समाज दल), भाऊसाहेब आंधळकर (वंचित बहुजन आघाडी), नेताजी गोरे (देश जनहित पार्टी), नवनाथ दुधाळ (विश्व शक्ती पार्टी), नितेश पवार (हिंदराष्ट्र संघ),ॲड.विश्वजीत शिंदे (आदर्श संग्राम पार्टी), शामराव पवार(समनक जनता पार्टी),शेख नौशा इकबाल(स्वराज्य शक्ती सेना), सिध्दीक इब्राहिम बौडीवाले(ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन), ज्ञानेश्वर कोळी(समता पार्टी), अर्जून सलगर (अपक्ष), उमाजी गायकवाड(अपक्ष),काका कांबळे(अपक्ष), काकासाहेब खोत (अपक्ष), गोवर्धन निंबाळकर( अपक्ष), नवनाथ उपळेकर(अपक्ष), नितीन गायकवाड(अपक्ष),ॲड.भाऊसाहेब बेलुरे(अपक्ष),नितीन भोरे (अपक्ष), मनोहर पाटील(अपक्ष), योगिराज तांबे(अपक्ष), राजकुमार पाटील(अपक्ष), राम  शेंडगे(अपक्ष), विलास घाडगे(अपक्ष), शायनी जाधव(अपक्ष), समीरसिंह साळवी(अपक्ष),सोमनाथ कांबळे (अपक्ष) आणि हनुमंत बोंदर( अपक्ष) हे उमेदवार रिंगणात आहेत.

1951 मध्ये होते दोनच उमेदवार, काँग्रेसने जिंकली लोकसभा
उस्मानाबाद लोकसभेसाठी 31 उमेदवार रिंगणात असण्याची ही पहिलीच वेळ असून, त्यामुळे निवडणूक विभागाला दोन बॅलेट युनिटचा वापर करावा लागणार आहे. उस्मानाबाद लोकसभेच्या इतिहासात पहिल्या म्हणजे 1951 च्या निवडणुकीत काँग्रेसचे राघवेंद्र दिवाण आणि शेतकरी कामगार पक्षाचे नरसिंगराव देशमुख हे दोनच उमेदवार रिंगणात होते. 3 लाख, 73 हजार 951 मतदार असलेल्या निवडणुकीत 51.89 टक्के मतदान झाले होते. त्यात दिवाण निवडून आले होते. दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे व्यंकटराव नळदुर्गकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई उध्दवराव पाटील यांच्यात लढत झाली होती. त्यातही काँग्रेसचे उमेदवार नळदुर्गकर निवडून आले होते. त्यानंतर 1962 पासून उमेदवारांची संख्या वाढू लागली. या निवडणुकीत 3 उमेदवार रिंगणात उतरले. 2014 मध्ये सर्वात जास्त 27 उमेदवारांनी लोकसभा लढविली होती. 2019 मध्ये म्हणजे गेल्या निवडणुकीत केवळ 14 उमेदवार रिंगणात होते.

आता प्रचाराची रणधुमाळी
लोकसभेसाठी खऱ्या अर्थाने आता प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. यावेळीही पारंपारिक अर्थात एकाच कुटुंबातील राजकीय लढाई दिसत आहे. अर्चनाताई पाटीलविरूध्द खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यातील खरा सामना रंगणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांचा करिष्मा कसा चालणार, एमआयएमचे उमेदवार कशी लढत देणार, बहुजन समाज पार्टीचा अजेंडा कसा असणार, यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

Tags: #cmomaharashtra #eknathshinde #tuljapur #tuljabhavanitemple #devendraphadanvis#ajitdadapawar #Osmanabad #parliament
SendShareTweet
Previous Post

व्यवसायिक अविनाश हंगे यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन, दुपारी अंत्यसंस्कार

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ धाराशिवमध्ये जाहीर सभा

Related Posts

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025

मुंबईत मराठ्यांचा जनसागर; जागोजागी रस्ते ठप्प,सरकारला धडकी भरवणारी गर्दी

August 29, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025
Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ धाराशिवमध्ये जाहीर सभा

Big Breaking मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, येरमाळा येथील दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव तालुक्यातून उमेदवारी अर्ज माघार घेण्यास सुरुवात; पहिल्याच दिवशी ‘या’ १२ उमेदवारांची माघार

January 23, 2026

छाननीनंतर ‘इतके’ अर्ज अवैध ठरले, ‘या’ तालुक्यातील एकही अर्ज अवैध नाही, छाननी प्रक्रियेची बातमी सविस्तर वाचा

January 23, 2026

हायवेवर लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेने दोन सराईत आरोपींना ठोकल्या बेड्या

January 22, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group