• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, July 4, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

दिव्यांगाच्या दारी मेळाव्याला मोठा प्रतिसाद; आमदार बच्चू कडू म्हणाले, प्रत्येक दिव्यांगाला आवश्यक लाभ देण्याची आमची जबाबदारी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 21, 2023
in सामाजिक
0
0
SHARES
322
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

दिव्यांग बांधवांचे प्रशन सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे सेवा देण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हे अभियान राबविले जात आहे. या अभियानादरम्यान माझ्यासोबत तज्ज्ञांची एक टीम आहे.दिव्यांगाच्या अर्ज,तक्रारी आणि प्रत्येक कागदाची जबाबदारीने दखल घेतली जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगाला आवश्यक लाभ देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे, असे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.

धाराशिव येथे दिव्यांग कल्याण विभागांतर्गत ” दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी ” या अभियानानिमित्त आयोजित मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,सहायक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, लातूर येथील समाज कल्याण विभागाचे विभागीय उपायुक्त  अविनाश देवसटवार,जिल्हा समाज कल्याण अधिकारी सूर्यकांत भुजबळ,सहायक आयुक्त समाज कल्याण बाबासाहेब अरवत,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास, मयूर काकडे,वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता भार्त कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे म्हणाले, दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे.आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून दिव्यांगांच्या कल्याणासाठी हा स्वतंत्र विभाग सुरु झाला आहे. शासन आपल्या दारी अभियानाच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात   “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी ” हे अभियान राबवण्यात येत आहे.या विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांचे प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.जिल्ह्यात  21 हजार दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त करून घेण्यात आले आहेत.यापैकी 5 हजार घरकूल अर्जदार आहेत.तसेच संजय गांधी निराधार योजना आणि अंत्योदय योजनेसाठी 8 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.या सर्व अर्जांवर लवकरच कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्यात 1100 दिव्यांगांना युडीआयडी कार्डचे नुकतेच वितरण करण्यात आले आहे.दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर सर्व विभागांचे अधिकारी व सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेऊन त्याच ठिकाणी कामाचा निपटारा करण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते 25 दिव्यांग लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात दिव्यांग स्वयंरोजगारसाठी बीज भांडवल अनुदान योजनेचा लाभ,आवास योजना,संजय गांधी निराधार अनुदान योजना,आयुष्यमान भारत स्वास्थ्य योजना,रेशन कार्ड,ब्रेल किट,व्हील चेअर,युडीआयडी कार्ड आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी छायादिप मंगल कार्यालय येथे सकाळी 10 वाजतापासून सुरु झालेल्या या शिबिरात नोंदणीसाठी दिव्यांगांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.या ठिकाणी दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या आकर्षक वस्तूंच्या स्टॉल्सला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिबीरासाठी उपस्थित असलेल्या दिव्यांगांसाठी व्हिल चेअर,पाणी आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांची या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

SendShareTweet
Previous Post

गौरीच्या पावलांनी पावसाच्या सरी; धाराशिव शहरात दमदार पावसाला सुरुवात,पिकांना दिलासा

Next Post

दुधात भेसळ; धाराशिव जिल्ह्यात 16 दूध संकलन आणि प्रक्रिया उद्योगांवर अन्न व औषध प्रशासनाकडून छापे, तपासणीसाठी नमुने पाठवले, अहवालानंतर कारवाया

Related Posts

Manoj jarange मनोज जरांगे पाटील रविवारी धाराशिमध्ये; भूमिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष

November 29, 2024

धैर्यशाली, शौर्यशाली, लोककल्याणकारी अहिल्याबाई होळकर !

August 13, 2024

24 तारखेला ओबीसींचा मेळावा नाही, धाराशिवमध्ये नवीन कोअर कमिटीची स्थापना,काहीजणांकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप

January 17, 2024

2 लाख बांधवांच्या उपस्थितीत 24 तारखेला ओबीसींचा महाएल्गार मेळावा; छगन भुजबळ, प्रकाश आंबेडकरांसह 20 नेत्यांचे मार्गदर्शन

January 15, 2024

सभापती असूनही निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेईनात; पाणीपुरवठा सभापतींचा तडकाफडकी राजीनामा

January 9, 2024

कळंबमध्ये शिवसेनेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार

January 7, 2024
Next Post

दुधात भेसळ; धाराशिव जिल्ह्यात 16 दूध संकलन आणि प्रक्रिया उद्योगांवर अन्न व औषध प्रशासनाकडून छापे, तपासणीसाठी नमुने पाठवले, अहवालानंतर कारवाया

पाण्याअभावी कोरड्या झालेल्या तलावातील जागेवर आता शेतकऱ्यांना चारा पिके घेता येणार; टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निर्णय,लवकरच होणार जमिनीचे वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

मोबाईलवर गेम खेळू नको म्हणताच 16 वर्षीय मुलीने घेतला गळफास

July 3, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025

मे महिन्यात तुफान अवकाळी बरसला, मात्र जूनमध्ये निराशा केली.. आता जुलै महिन्यात काय आहे पावसाचा अंदाज..?

July 3, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group