• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, October 20, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

एकुरगा शाळेचे उपक्रमशील शिक्षक नागेंद्र होसाळे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 12, 2023
in शैक्षणिक
0
0
SHARES
110
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / शिराढोण


राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचलित राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ यांच्या वतीने दिला जाणारा अतिशय मानाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शिराढोण येथील भूमिपुत्र तथा कळंब तालुक्यातील एकुरगा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक नागेंद्र होसाळे यांना प्रदान करण्यात आला. सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशाला मुळे सभागृहात सदरील पुरस्काराने होसाळे यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष निकम, प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, शिक्षणाधिकारी महारुद्र नाडे, आबासाहेब आडसुळ आदींची उपस्थिती होती.होसाळे यांनी गेल्या 30 वर्षापासून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करताना विद्यार्थी हिताचे विविध उपक्रम शाळा स्तरावर राबवून विद्यार्थ्यांमध्ये आनंदी व उत्साही वातावरण निर्माण केले. शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यामुळे मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. शाळेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्य निर्मिती, लोकवाटा, पालक संपर्क, वृक्षारोपण, विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. तसेच शाळेच्या वेळेव्यतिरीक्त वर्षभर 365 दिवस ज्यादा तास घेतात. विद्यार्थी हितासाठी झटणाऱ्या व धडपडणाऱ्या अशा आदर्श शिक्षकाचा सन्मान व कौतुक विद्यार्थी तथा सर्व शिक्षकांमधून होत आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराचे सर्व स्तरांमधून कौतुक व अभिनंदन होत आहे.

SendShareTweet
Previous Post

दिमाखदार सोहळ्यात गुरुवर्य के.टी. पाटील यांच्या पुतळ्याचे आज अनावरण; उपमुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती, हास्यजत्रा, सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन

Next Post

शिराढोण येथे श्रीसंत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

Related Posts

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही!  चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही! चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

August 16, 2026
जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार,                   पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

August 11, 2026
सोनारीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन, शिक्षकाच्या मागणीसाठी पालकही आक्रमक

सोनारीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन, शिक्षकाच्या मागणीसाठी पालकही आक्रमक

July 31, 2026

जिल्ह्यातील शिक्षक पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी; एक कोटींचा निधी देण्याचा निर्णय

September 29, 2025

7 हजार विद्यार्थी..पावणेतीन किलोमिटर रांग, धाराशिवमध्ये अभूतपूर्व तिरंगा रॅली; पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन

January 26, 2025

माळकरंजा शाळेत जिजाऊ जयंतीनिमित्त विद्यार्थिनींनी साकारली वेशभुषा

January 12, 2024
Next Post

शिराढोण येथे श्रीसंत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

हा लढा म्हणजे केवळ मराठवाडा मुक्तीसंग्राम नव्हे, हा तर भारत मुक्तीसंग्राम : युवराज नळे यांचे मत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तुळजाभवानी मातेच्या अभिषेकाच्या रांगेत भाविकाकडे पिस्तूल; तुळजापुरात खळबळ

तुळजाभवानी मातेच्या अभिषेकाच्या रांगेत भाविकाकडे पिस्तूल; तुळजापुरात खळबळ

October 19, 2026
पेढे-कलाकंदमध्ये आढळले पाम तेल, बिगर दुग्ध जन्य घटक; तीर्थक्षेत्र तुळजापुरात ५१० किलो खवा,पेढे, कलाकंद जप्त

पेढे-कलाकंदमध्ये आढळले पाम तेल, बिगर दुग्ध जन्य घटक; तीर्थक्षेत्र तुळजापुरात ५१० किलो खवा,पेढे, कलाकंद जप्त

October 18, 2026
मुरूममधील दोन घरफोड्यांचा छडा; सोलापुरातून दोघांना अटक; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

मुरूममधील दोन घरफोड्यांचा छडा; सोलापुरातून दोघांना अटक; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

October 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group