• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, September 30, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

1980 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; 43 वर्षांनी मित्र-मैत्रिणी आले एकत्र गुरुजनांचाही सन्मान

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 1, 2023
in शैक्षणिक
0
0
SHARES
78
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter


प्रतिनिधी / धाराशिव
वयाची 58 वर्षे झालेल्या धाराशिव शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी 43 वर्षांनी एकत्र येत शहरातील सिध्दाई मंगल कार्यालयात स्नेहमेळाव्याचे आयोजन केले. यावेळी जुन्या मित्र-मैत्रिणींनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देवून गुरूजनांचा सन्मान करण्यात आला.


शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलमधील 1979-80 या वर्षातील दहावीच्या वर्गमित्र, मैत्रिणींना एकत्र आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. शाळेतून हजेरीपट आणण्यापासून ते वर्गमित्रांचा पत्ता शोध, त्यांच्याशी संपर्क केला. राज्यात नोकरी व व्यवसायानिमित्त गेलेल्या सर्व वर्गमित्रांना संपर्क करून शुक्रवारी शहरातील सिध्दाई मंगल कार्यालयात स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 43 वर्षांनी वर्गमित्र, मैत्रिणींनी गुरूजन व जुन्या वर्गमित्र-मैत्रिणींना पाहून जुन्या आठवणी ताज्या केल्या. दिवंगत गुरूजनांना स्नेहमेळाव्यात अभिवादन करण्यात आले.यावेळी हायस्कूलचे माजी विद्यार्थी, संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, मुख्याध्यापक देशमुख यांनी माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शाळेला भेट दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यानंतर शहरातील अत्यंत रमणीय असलेल्या हातलाई देवी मंदिर परिसरास सर्वांनी भेट देवून तेथील नयनरम्य वातावरण पाहून आनंद व्यक्त केला. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी संजय मंत्री, चंदू गार्डे, अशोक शर्मा, अ‍ॅड. सतीश झिंगाडे, अनिल आहेर, अभय हंबीरे, संजय पाटील दूधगावकर यांनी पुढाकार घेतला.

गुरुजणांचा केला सन्मान
कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक पडवळ गुरूजी, जगताप गुरूजी, एस. व्ही. देशमुख गुरूजी, सुरवसे गुरूजी, गाढवे गुरूजी, नूतन प्राथमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अंबुरे गुरूजी या गुरुजणांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यानंतर श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या जुन्या इमारतीला भेट देवून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

SendShareTweet
Previous Post

हे राम..पालिकेला बुद्धी दे..! साईराम नगर बनतंय डंपिंग ग्राउंड, कचऱ्याचे ढीग लागले; दुर्गंधीने गुदमरतोय नागरिकांचा श्वास

Next Post

कळंब शहरात शनिवारी पुन्हा एकदा इतिहास घडणार; लोकसहभागातून होणार 11111 झाडांची लागवड

Related Posts

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही!  चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही! चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

August 16, 2026
जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार,                   पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

August 11, 2026
सोनारीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन, शिक्षकाच्या मागणीसाठी पालकही आक्रमक

सोनारीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन, शिक्षकाच्या मागणीसाठी पालकही आक्रमक

July 31, 2026

जिल्ह्यातील शिक्षक पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी; एक कोटींचा निधी देण्याचा निर्णय

September 29, 2025

7 हजार विद्यार्थी..पावणेतीन किलोमिटर रांग, धाराशिवमध्ये अभूतपूर्व तिरंगा रॅली; पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन

January 26, 2025

माळकरंजा शाळेत जिजाऊ जयंतीनिमित्त विद्यार्थिनींनी साकारली वेशभुषा

January 12, 2024
Next Post

कळंब शहरात शनिवारी पुन्हा एकदा इतिहास घडणार; लोकसहभागातून होणार 11111 झाडांची लागवड

20 वर्षे रस्ता दुरुस्ती मागणी,मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष; अखेर शेतकऱ्यांनी लोकसहभागातून बनवला दोन किलोमीटर रस्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

खून करून मृतदेह जाळणाऱ्या गुन्ह्यातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या ताब्यात  कळंब शहरात बेवारस अवस्थेत सापडलेली कारही जप्त;   धुळे पोलिसांच्या ताब्यात आरोपी व वाहन सुपूर्द

खून करून मृतदेह जाळणाऱ्या गुन्ह्यातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या ताब्यात कळंब शहरात बेवारस अवस्थेत सापडलेली कारही जप्त; धुळे पोलिसांच्या ताब्यात आरोपी व वाहन सुपूर्द

September 28, 2026
शेगाव संस्थानने १ कोटी,११ लाख दिले, तुळजाभवानी संस्थान दुष्काळग्रस्त गावांची जबाबदारी घेणार का?          _  धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता; चारा-पाण्यासाठी शेतकरी, पशुधनाची कसरत

शेगाव संस्थानने १ कोटी,११ लाख दिले, तुळजाभवानी संस्थान दुष्काळग्रस्त गावांची जबाबदारी घेणार का? _ धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता; चारा-पाण्यासाठी शेतकरी, पशुधनाची कसरत

September 28, 2026
ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला          रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

September 27, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group