• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, July 25, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

शेतकऱ्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 5, 2023
in आरंभ मराठी विशेष, नोकरी, मराठवाडा, युवा जगत
0
0
SHARES
311
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / कळंब
कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील एका गरीब कुटुंबातील किशोर पांडुरंग माळी नावाच्या होतकरू तरुणाने गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. 2020 मध्ये MPSC मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत या तरुणाने घवघवीत यश संपादन केले असून, त्याची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.
ग्रामीण भागात कमी सुविधा असताना जिद्दीच्या जोरदार या तरुणाने मिळवलेल्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

किशोर माळी शेतकरी कुटुंबातले असून,त्यांची घरची परिस्थिती बेताचीच होती. वडील आणि आई शेतीवरच आपली उपजीविका भागवत तर मोठा भाऊ उद्योग व्यवसाय करून लहान भावाच्या शिक्षणास मदत करत होते. किशोरने मोठ्या हिमतीने स्वकर्तृत्वावर जिद्दीने कष्टाने अभ्यास करून यशाला गवसणी घातली.

मिळालेल्या या यशाचे सारे श्रेय किशोरने आपले आई-वडील आणि मोठे बंधू शांतलिंग यांना दिले आहे. आपला मुलगा आता पोलिसांच्या वर्दित दिसणार या कल्पनेने किशोरच्या आई वडील भावूक झाले किशोरच्या या यशाने त्याचे मित्र परिवार तसेच गावातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

SendShareTweet
Previous Post

Ajit Pawar: ‘मलाही बोलता येतं, मीही सभा घेऊन उत्तर देणार’, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Next Post

महसूल विभागातील नोंदणी कार्यालये अत्याधुनिक करा

Related Posts

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

June 22, 2026
‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

June 20, 2026

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025
Next Post

महसूल विभागातील नोंदणी कार्यालये अत्याधुनिक करा

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जिल्हा सचिवपदी उमेश चव्हाण: तालुकाध्यक्ष केतन कदम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; तरुणांसमोर सरकार नमले

अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; तरुणांसमोर सरकार नमले

July 25, 2026
आषाढी एकादशीचा मान धाराशिवला; मुख्यमंत्र्यांसह गौरगावच्या माने दांपत्याच्या हस्ते महापूजा

आषाढी एकादशीचा मान धाराशिवला; मुख्यमंत्र्यांसह गौरगावच्या माने दांपत्याच्या हस्ते महापूजा

July 25, 2026
वैयक्तिक वादातून धाराशिव शहरात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने 30 मिनिटांत तणाव निवळला

वैयक्तिक वादातून धाराशिव शहरात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने 30 मिनिटांत तणाव निवळला

July 23, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group