Farmer’s News गेल्यावर्षी पीक विमा नाही, यावर्षी अतिवृष्टीच्या मदतीतून वगळले; प्रचंड नुकसान,तरीही धाराशिव जिल्ह्यावर अन्याय
आरंभ मराठी / धाराशिव अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेजारच्या लातूरसह बीड, परभणी जिल्ह्याला शासनाकडून नुकसानीची मदत जाहीर झाली आहे. मात्र, प्रचंड ...