• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, August 22, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Big Breaking पालिका भ्रष्टाचार प्रकरणी एसआयटी नेमली, अप्पर पोल‍िस अधीक्षक हसन गौहर यांच्यासह चार पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 16, 2024
in Breaking
0
0
SHARES
1k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्या तक्रारीवरून महासंचालकांनी दिले होते एसपींना आदेश
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगर पालिकेतील कथ‍ित कोट्यवधी रूपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी एसआयटीची (विशेष तपास पथक) नेमणूक केली असून, यामध्ये एसआयटीमध्ये अप्पर पोलिस अधीक्षक हसन गौहर, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड, आर्थ‍िक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश कानगुडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांचा समावेश आहे. एसआयटीने दर महिन्याला पोलिस अधीक्षकांना अहवाल सादर करावा, असे सूचित करण्यात आले आहे. दरम्यान,या तपास पथकाकडून पालिकेतील कोणकोणती प्रकरणे समोर येतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

धाराशिव नगर पालिकेत अनेक प्रक्रारचे आर्थिक गैरव्यवहार झाले असून, या भ्रष्टाचाराची एसआयटीकडून सखोल चौकशी करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीवरून पोलिस महासंचालकांनी धाराशिवच्या पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून एसआयटीची नेमणूक करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार पोलिस विभागांतर्गत एसआयटीची नेमणूक करण्यात आली आहे.धस यांच्या तक्रारीवरून यापूर्वी नगर पालिकेत अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. तसेच त्यापैकी प्रकरणांत गुन्हेही दाखल झाले आहेत. तत्कालिन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्यासह काही अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाया झालेल्या आहेत तर काही प्रकरणांचा तपास सुरू आहे.

सातत्याने पाठपुरावा

पालिकेतील एकंदर गैरव्यवहाराची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, त्यातून मोठी प्रकरणे समोर येतील, अशी मागणी माजी राज्यमंत्री तत्कालिन विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी केली होती.त्यांनी यासंदर्भात गृह विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

सखोल चौकशी करण्याचे आदेश

धस यांच्या मागणीची दखल घेण्यात आली असून, पोलिस महासंचालकांनी 5 सप्टेंबर 2024 रोजी पोलिस अधीक्षकांना एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 9 सप्टेंबर 2024 रोजी पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी एसआयटीची नेमणूक केली आहे. पालिकेत दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांचा सखोल तपास करावा, असे या विशेष पथकाला सूचित करण्यात आले आहे.

3 वर्षांपासून पालिका चौकशीच्या फेऱ्यात
धाराशिव नगर पालिकेचे तत्कालिन मुख्याधिकारी यलगट्टे यांची प्रशासकपदी नेमणूक झाल्यापासून पालिकेला ग्रहण लागले आहे. पालिकेची आर्थिक स्थिती हलाखीची झाली असून,विकासाची कामे ठप्प झाली आहेत किंबहुना मुलभूत सुविधांपासून नागरिक वंचित आहेत.दुसरीकडे भ्रष्टाचारामागून भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत असल्याने पालिका 3 वर्षांपासून चौकशीच्या फेऱ्यात आहे. आता एसआयटीच्या चौकशीमध्ये आणखी प्रकरणांचा गुंता वाढत जाणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags: #commaharashtra #Eknathshinde #devendraphadanvis #ajitdadapawar #farmer #news #maharashtra
SendShareTweet
Previous Post

राजकीय उलथापालथ ?, राष्ट्रवादीचा नेता उमेदवारीसाठी काँग्रेसच्या वाटेवर,प्रवेश रोखण्यासाठी काँग्रेस नेत्यांची दमछाक

Next Post

धाराशिवकरांनो, वाचा आणि थंड बसा..खड्ड्याने तरुणाचा जीव घेतला, अजून किती आकडे मोजायचे ?

Related Posts

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

August 16, 2026
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

July 18, 2026
२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

July 14, 2026
Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 7, 2026
संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

June 28, 2026
वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला;   उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला; उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

June 28, 2026
Next Post

धाराशिवकरांनो, वाचा आणि थंड बसा..खड्ड्याने तरुणाचा जीव घेतला, अजून किती आकडे मोजायचे ?

Dharashiv Police एसपींना आव्हान; धाराशिवमध्ये भर रस्त्यात वायर बांधून लूट करण्याचा प्रयत्न, दुचाकीस्वार जखमी, जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तुळजापूरला १६.३४ कोटींचे अत्याधुनिक विश्रामगृह उभे राहणार; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांचे कामाला गती देण्याचे निर्देश

तुळजापूरला १६.३४ कोटींचे अत्याधुनिक विश्रामगृह उभे राहणार; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांचे कामाला गती देण्याचे निर्देश

August 19, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड; संजय निंबाळकर आज ठाकरे गटात,   भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचाही पक्षप्रवेश; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना

धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड; संजय निंबाळकर आज ठाकरे गटात, भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचाही पक्षप्रवेश; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना

August 19, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group