• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, September 7, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीजच्या चाचणी गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 28, 2023
in बिझनेस
0
0
SHARES
52
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / कळंब

तालुक्यातील खामसवाडी येथील श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज प्रा. लि. या कारखान्याचा २०२३-२४ चा चाचणी गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा गुरुवारी,२८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता उत्साहात पार पडला. श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी व त्यांच्या पत्नी सौ.दिपाली कुलकर्णी यांच्या हस्ते मशिनरीचे विधिवत पूजन करुन बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.

यावर्षीच्या चाचणी गळीत हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने गाळप करून करुन परिसरातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा देणार आहे.

सोहळ्यास खामसवाडीचे प्रथम नागरिक अमोल पाटील, वि.वि.का.सोसायटी चे चेअरमन संजय पाटील, तेरणा कारखान्याचे माजी संचालक दिलीप पाटील, ग्रा.पं.सदस्य नितीन बंडगर, नितीन भोसले, व्यंकटेश कोरे, प्रतिक देवळे, राजकुमार जाधव, अरविंद गोरे, बलराम कुलकर्णी, प्रकाश जोशी यांचेसह ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूक ठेकेदार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

हा घ्या आदर्श; गणेश मंडळाने 10 कुपोषित मुलांना घेतले दत्तक, 30 वर्षांपासून सामाजिक उपक्रमांची परंपरा, प्रशासनाकडून कौतुकाची थाप

Next Post

पोलीस बांधवांना अल्पोपहार वाटप; विसर्जन मिरवणुकीत युवा सेनेच्या वतीने नेते दिनेश बंडगर यांचा स्तुत्य उपक्रम

Related Posts

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा; ७५३४ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा; ७५३४ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार

August 25, 2026
नवतरुणांनी उद्योग, व्यवसायात क्षमता वाढवाव्यात _  सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे आवाहन  धाराशिवमध्ये ग्रँड शिफ्ट मोटर्सचे उद्घाटन

नवतरुणांनी उद्योग, व्यवसायात क्षमता वाढवाव्यात _ सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे आवाहन धाराशिवमध्ये ग्रँड शिफ्ट मोटर्सचे उद्घाटन

August 23, 2026

श्री. सिद्धिविनायक ग्रीनटेक कारखान्यात द्वितीय गाळप हंगामाचा शुभारंभ

October 31, 2025

बुलडाणा अर्बन बँकेच्या चाकूर शाखेचा 13 वा वर्धापन दिन साजरा

January 21, 2024

राहुल गवळी बेस्ट बिझनेसमॅन अवॉर्डने सन्मानित; पुण्यात पद्मश्री ओळवेंच्या हस्ते स्वीकारला पुरस्कार

January 8, 2024

ताडगावचा मसाला धाराशिवसह लातूर, नांदेड जिल्ह्यात; ग्रामीण भागातील उद्योगातून जाधवर बंधूंनी साधली समृद्धी

August 8, 2023
Next Post

पोलीस बांधवांना अल्पोपहार वाटप; विसर्जन मिरवणुकीत युवा सेनेच्या वतीने नेते दिनेश बंडगर यांचा स्तुत्य उपक्रम

बाजार समितीच्या सभेत विविध क्षेत्रातील 40 जणांचा सत्कार; खासदार ओमराजेंची सरकारवर टीका, म्हणाले.. हे तर खोकेवाल्यांचे सरकार, शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _  अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _ अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

September 6, 2026
Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _                 नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _ नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

August 31, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group