शिक्षकाचा खून करणाऱ्या शिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा; श्रीपतराव भोसले हायस्कुलमधील शिक्षकाचा 2 वर्षापूर्वी झाला होता खून
आरंभ मराठी / धाराशिव पैशाच्या वादातून एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाचा डोक्यात दगड घालून खून केला होता. बुधवारी या प्रकरणाचा निकाल ...