राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी शेखर घोडके; सामाजिक कार्याची पक्षाकडून दखल
प्रतिनिधी / धाराशिवराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी शेखर शांतीनाथ घोडके यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब ...













