कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकऱ्यांवरील अरिष्ट दूर होऊ दे; मुख्यमंत्र्यांचे विठुरायाला साकडे
सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात (Vitthal temple)मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा (Mahapuja)करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आषाढी ...













