आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मराठा बांधवांना पाठींबा देण्यासाठी संदल मिरवणूक साध्या पध्दतीने; येडशीत मुस्लिम बांधवांची भूमिका
प्रतिनिधी / येडशीधाराशिव तालुक्यातील येडशी येथील ग्रामदैवत हजरत जमादार बाबा दर्गा यांची दरवर्षी भव्य स्वरूपात संदल मिरवणूक यावर्षी अत्यंत साध्या ...













