धाराशिव जिल्ह्यात सर्वदूर पाऊस: भिज पावसाने पेरणीची आशा,२४ तासांत जोरदार पावसाचा अंदाज
प्रतिनिधी / धाराशिव आभाळाकडे डोळे लागलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देत वरुणराजाने रविवारी सायंकाळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात हजेरी लावली. तब्बल महिनाभराच्या ...













