राज्यात हातभट्टीमुक्त गाव संकल्पना राबविण्याचा सरकारचा विचार, रात्री दहानंतर दारू दुकाने सुरू ठेवल्यास परवाने रद्द
प्रतिनिधी / मुंबई राज्यात विविध ठिकाणी भरारी पथकांच्या माध्यमातून हातभट्टी दारु विक्री आणि वाहतुकीवर प्रतिबंध आणण्यासाठी धाडी टाकल्या जात आहेत. ...













