धाराशिव, तुळजापूर, कळंबमध्ये उद्यापासून ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे मोफत शो; अर्चनाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लेडीज क्लबचा उपक्रम

प्रतिनिधी / धाराशिव महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या 'बाई पण भारी देवा' या चित्रपटाचे महिलांना मोफत शो दाखविण्याचा निर्णय धाराशिव लेडीज ...

शासकीय पातळीवर कामासाठी विलंब; बांधकाम व्यवसायिकांच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांना क्रीडाईचे निवेदन

प्रतिनिधी / धाराशिव क्रीडाई उस्मानाबाद तर्फे बांधकाम व्यवसायिकाच्या व नगर परिषद नोंदणीकृत अभियंते यांच्या विविध मागण्यासाठी तसेच जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायाशी ...

नागरिकांचा रेटा, राजकीय पक्षांचा दबाव वाढताच नगर पालिका ॲक्शन मोडमध्ये; धाराशिव शहरात चिखलमय रस्त्यांची दुरूस्ती सुरू

प्रतिनिधी / धाराशिव शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि नगर पालिकेकडून होत असलेले दुर्लक्ष, यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल सुरू झाले होते.शिवसेनेने ...

मोहेकर महाविद्यालयात सायबर सेक्युरिटीविषयी मार्गदर्शन,गायत्री कॉम्प्युटर्सचे संचालक शाम जाधवर यांचा उपक्रम

प्रतिनिधी / कळंब मोहेकर महाविद्यायातील 11 वी ते पदवी पर्यंतच्या विध्यार्थ्यांना MKCL च्या वतीने सायबर सेक्युरिटी या विषयावर गायत्री कॉम्प्युटर्सचे ...

कोरोना काळात अपहार, जिल्हा शल्य चिकित्सक निलंबित; आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सभागृहातच केली घोषणा

प्रतिनिधी /  मुंबई कोरोना काळात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दोषी ठरवत निलंबित करण्यात आल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री ...

राज्यात 111 टक्के सोयाबीनची पेरणी, कापसाचीही लागवड वाढली; सरासरीच्या 104 टक्के पाऊस, सरासरी 104 टक्के पाऊस, 85 टक्के पेरणी

विशेष प्रतिनिधी। मुंबई आरंभ मराठी विशेष राज्यात पुन्हा एकदा सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढले असून, सरासरी १११ टक्के सोयाबीनची पेरणी झाली ...

पर्यावरणपूरक उपक्रम; कळंब बाजार समितीच्या प्रांगणात बहरणार वृक्षसंपदा; उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून वृक्ष लागवड

प्रतिनिधी / कळंब शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात सहाय्यक पोलीस ...

Good news; राज्यातील 85.66 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज एकाच दिवसात जमा होणार 1866 कोटी रुपये

प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्रातील 85.66 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर गुरुवारी एकाच दिवशी सुमारे 1866.40 कोटी रुपयांचा निधी जमा होणार ...

शेती अवजारांसह खते,बियाणे, औषधे एकाच छताखाली; प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचा आज धाराशिवमध्ये शुभारंभ

प्रतिनिधी / धाराशिव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शेतीसाठी लागणारी खते, बी-बियाणे, औषधे, अवजारे आता एकाच छताखाली मिळणार आहेत. त्यासाठी ...

1975 सालच्या फोटोंचा आधार; कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या अलंकाराची फेरमोजणी सुरू, पहिली मोजली, आणखी सहा पेट्यांची होणार मोजणी

प्रतिनिधी / तुळजापूर  महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील मौल्यवान प्राचीन अलंकार गहाळ प्रकरणात आता फेरमोजणी सुरू करण्यात आली असून, ...

Page 116 of 139 1 115 116 117 139