Buldhana Bus Accident : त्या अपघातग्रस्त बसने वाहतूकीचे नियम तुडवले पायदळी, या कारणांमुळे गेला 25 जीवांचा बळी
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातानंतर वैद्यकीय मदत मिळण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसताना त्याचे घाईघाईत उद्घाटन करण्यात आल्याचा आरोप होत आहे. ...