• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, July 5, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल किशोर माळी यांचा माळी लॅबच्या वतीने सत्कार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 7, 2023
in मराठवाडा
0
0
SHARES
291
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

कळंब प्रतिनिधी :-
कळंब तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील किशोर पांडुरंग माळी यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल कळंब येथे महात्मा फुले बचत गट व मित्रमंडळीच्या वतीने सत्कार करण्यात आला. अतिशय हलाखीच्या व कठीण परिस्थितीत, कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता किशोर माळी यांनी मिळवलेल्या यशाबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.
आपल्या यशामध्ये माझा मोठा भाऊ शंतनू माळी यांचा मोलाचा वाटा असल्याचे यावेळी किशोर माळी यांनी बोलताना सांगितले.
महात्मा फुले बचत गटाचे सदस्य, लता मंगेशकर शाळेचे सहशिक्षक बोधिसत्व वाघमारे यांचा वाढदिवसही यावेळी साजरा करण्यात आला.कार्यक्रमास माळी, अरुण माळी, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष भोजने, प्राध्यापक लालासाहेब धोंगडे, अरुण शेळके, बिभीशन यादव, आकाश माळी, सागर माळी, पुंडलिक करंजकर, सावंत, शिंदे, श्याम जाधवर, चंद्रकांत बारटक्के, जनक वाघमारे, राहुल बचुटे यांच्यासह बचत गटाचे सदस्य व मित्रमंडळी उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन

Next Post

आता एसटीवरील पाट्याही बदलणार; पुन्हा ‘धाराशिव’चे उस्मानाबाद

Related Posts

यशाचा चढता आलेख; धाराशिवच्या श्री.सिद्धिविनायक परिवाराचे आता विमा क्षेत्रातही पाऊल, सर्व प्रकारचा विमा काढता येणार

January 2, 2024

Dharashiv-Tuljapur Railway नववर्षारंभी धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाच्या कामाचा श्रीगणेशा..! पहिल्या टप्प्यात 30 किलोमीटरचे काम, सांजा, वडगाव, तुळजापूर स्टेशन

December 9, 2023

जिल्ह्यातील १५ हजार कुटुंबांना मिळणार प्रत्येकी एक लाख रुपयांचा लाभ, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून योजना कार्यान्वित

November 19, 2023

आरक्षणाचा लढा पेटला, उपसरपंचाने दिला राजीनामा; आरक्षणासाठी जिल्ह्यातील गावागावात लोकप्रतिनिधींना नो एंट्री, मुद्दा तापणार

October 25, 2023

शाश्वत पाणी, रोजगार आणि सकारात्मक विचार, या त्रिसूत्रीवर भर देणार; नागरी सत्कारानंतर आमदार राणा पाटील यांचे प्रतिपादन

October 1, 2023

बाजार समितीच्या सभेत विविध क्षेत्रातील 40 जणांचा सत्कार; खासदार ओमराजेंची सरकारवर टीका, म्हणाले.. हे तर खोकेवाल्यांचे सरकार, शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही

September 30, 2023
Next Post

आता एसटीवरील पाट्याही बदलणार; पुन्हा 'धाराशिव'चे उस्मानाबाद

जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. सतीश हरदास रुजू; डॉ.बोडके यांची लातूरला बदली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

भावी सरपंचाच्या स्वप्नांना ब्रेक ; ६२१ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत पुन्हा होणार

July 5, 2025

मोबाईलवर गेम खेळू नको म्हणताच 16 वर्षीय मुलीने घेतला गळफास

July 3, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group