• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, April 13, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

मनोज जरांगे पाटील बुधवारी धाराशिव दौऱ्यावर, स्वराज्य ध्वज स्तंभाचे करणार भूमिपूजन

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 15, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
371
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर गेल्या दोन वर्षांपासून लढा देणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील बुधवारी (दि.१७) धाराशिवच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात बुधवारी (दि.१७) सकाळी अकरा वाजता ते धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात १५१ फुटी स्वराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपूजन करणार आहेत.

या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला धाराशिव शहरात स्वराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपूजन होणार असल्यामुळे या कार्यक्रमाची सध्या जय्यत तयारी मराठा सेवकांनी सुरू केली आहे. या यावेळी जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मराठा सेवकांची बैठक घेऊन हैदराबाद गॅझेट संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.

जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण केल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्या बऱ्याच मागण्या मान्य केल्या आहेत. हैदराबाद गॅझेटमध्ये धाराशिव जिल्ह्यातील अनेक मराठ्यांच्या नोंदी असूनही, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.

त्यामुळे जरांगे पाटील यांच्या या दौऱ्याकडे विशेष लक्ष आहे. या दौऱ्यातील त्यांच्या भाषणाकडेही संपूर्ण मराठा समाजाचे तसेच राज्यातील राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. धाराशिवमध्ये होणाऱ्या या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सभेतून जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या पुढील लढ्याची दिशा जाहीर करू शकतात. राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी हैदराबाद गॅझेट लागू करण्याला विरोध केला आहे त्यामुळे जरांगे पाटील यांनीही भुजबळ यांच्याविरोधात आता कठोर भूमिका घेतली आहे. या दौऱ्यात ते यावरही भाष्य करू शकतात. सध्या मराठा सेवकांनी या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू केली आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#manojjarangepatil#tour#bhoomipujan#swarajya#flagcolum#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

धीर द्यायला दोन्ही आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर; हतबल बळीराजाला मात्र आर्थिक मदतीची प्रतीक्षा

Next Post

पालकमंत्री प्रताप सरनाईक आज करणार नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

Related Posts

रझाकारी मानसिकता..?, पोलिसांना पुढे करून शिंदे आता कार्यकर्त्यांनाच घाबरले

April 12, 2026

Breaking मेळाव्याआधीच शिवसेना पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात,एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात काय घडणार, जिल्ह्याचे लक्ष

April 12, 2026

सैन्य दलात २८ वर्षे सेवा; सुभेदार डोंगरे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक

April 11, 2026

मॉर्फ फोटोमुळे धाराशिवमध्ये राजकीय संभ्रम; पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा उधाण

April 11, 2026

आ. अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्याला यश; अपर विभागीय आयुक्त कार्यालयासाठी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

April 10, 2026

काँग्रेसमध्ये संघटन मजबुतीकरणाचा बिगुल; जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चेला वेग, तरुण चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता

April 10, 2026
Next Post

पालकमंत्री प्रताप सरनाईक आज करणार नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयाने दिली मुदतवाढ

ताज्या घडामोडी

रझाकारी मानसिकता..?, पोलिसांना पुढे करून शिंदे आता कार्यकर्त्यांनाच घाबरले

April 12, 2026

Breaking मेळाव्याआधीच शिवसेना पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात,एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात काय घडणार, जिल्ह्याचे लक्ष

April 12, 2026

सैन्य दलात २८ वर्षे सेवा; सुभेदार डोंगरे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक

April 11, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group