Breaking

Dharashiv News धाराशिव नगर पालिकेच्या घोटाळ्याची एसआयटी चौकशी आता पोलिस विभागामार्फत; राज्य सरकारचे पोलिस महासंचालकांना पत्र

अहवाल सादर करण्याचे आदेश आरंभ मराठी / धाराशिवविविध योजनेच्या आणि कामांच्या आर्थिक घोटाळ्यांनी गाजत असलेल्या धाराशिव नगर परिषदेच्या वेगवेगळ्या कामांची...

Read more

Rain Fall News आता 10 दिवस पावसाचा खंड, 20 ऑगस्टपर्यंत पाऊस गायब

आरंभ मराठी / धाराशिवयावर्षी मान्सूनचे आगमन वेळेत झाले. मे महिन्याच्या अंतिम आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने देखील दमदार हजेरी लावली. मान्सूनच्या पहिल्या...

Read more

शहरात वास्तव्य करून डाव साधला; वयोवृद्ध जोडप्यांना लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या, पोलिसांचे अभिनंदन

मोहा आणि पिंपळगाव येथील आरोपींना शिताफीने अटकआरंभ मराठी / धाराशिवधाराशिव शहरालगत असलेल्या आंबेहोळ शिवारात वयोवृद्ध जोडप्यांना अडवून, चाकूचा धाक दाखवून...

Read more

Raj Thackeray एकीकडे संवाद, दुसरीकडे पोलिस कारवाई; राज ठाकरेंना जाब विचारणाऱ्या 11 मराठा तरुणांवर गुन्हा दाखल

आरंभ मराठी / धाराशिवमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हॉटेल पुष्पक पार्क येथे जमलेल्या मराठा आंदोलकांवर धाराशिव...

Read more

Raj Thackeray राज ठाकरेंचा निषेध करण्यासाठी मराठा आंदोलक हॉटेलमध्ये घुसले

आरंभ मराठी / धाराशिव सोलापूरमध्ये आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज, असा सवाल केल्यानंतर राज...

Read more

‘आरंभ मराठी’च्या वृत्तानंतर आमदार राणा पाटील यांनी केली शहरातील रस्त्यांची पाहणी, अधिकाऱ्यांना दुरुस्तीच्या सूचना

आरंभ मराठी / धाराशिव दैनिक आरंभ मराठीने आजच्या अंकात 'डबक्यांचं शहर,तक्रार ना दखल' या शिर्षकाखाली धाराशिव शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेची सचित्र...

Read more

Maratha Reservation मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकजूट, अवघ्या काही तासांत सुरू होणार धाराशिवची विराट शांतता रॅली

मनोज जरांगे पाटील लातूरहून निघाले, धाराशिव शहरात भव्य तयारी, शहरातील वाहतूक मार्गात बदल, मराठा आरक्षणासाठी जागृती शांतता रॅलीआरंभ मराठी /...

Read more

Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

आरंभ मराठी / धाराशिव तलावात बुडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. हा प्रकार शहरातील...

Read more

Omraje nimbalkar विजयाची खात्री, ओमराजे दुसऱ्या फेरीतही आघाडीवर,लीड वाढत असल्याने महाविकास आघाडीमध्ये जल्लोषाची तयारी सुरू

वंचित आघाडीच्या उमेदवाराचा आकडा वाढेना आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू असून, टपाली मतदानापासून दुसऱ्या फेरीपर्यंत महाविकास...

Read more

Breaking news वादळी वाऱ्यात घराच्या पत्र्यावरील दगड डोक्यात पडून वृध्दाचा जागीच मृत्यू

धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा कहर, अनेक घरांसह वाहनांचे नुकसान सुभाष कुलकर्णी / तेर धाराशिव तालुक्यात चार दिवसापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी...

Read more
Page 5 of 7 1 4 5 6 7