धाराशिव जिल्हा

मुंबईत दसरा मेळावा; शिवसैनिकांसाठी ठाकरे गटाकडून विशेष रेल्वेची सोय, मोठ्या संख्येने सहभागी व्हा

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांचे आवाहन प्रतिनिधी / धाराशिव दरवर्षीप्रमाणे यावर्षी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मुंबई येथे दसरा मेळाव्याचे...

Read more

शिराढोण व्यापारी मित्र मंडळ व नाभिक समाजाच्या वतीने जिवाजी महाले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

प्रतिनिधी / शिराढोणछत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य अंगरक्षक जिवाजी महाले यांच्या 388 व्या जयंतीनिमित्त शिराढोण येथे व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने अभिवादन...

Read more

बिबट्या आला,वासराचा फडशा पाडला; शेतकऱ्यांनो, काळजी घ्या; शेतात मुक्काम नको,एकट्याने फिरू नका, प्रशासनाचे आवाहन

वन विभागाकडून रेस्क्यू; रात्रभर कर्मचारी घालत आहेत गस्त प्रतिनिधी / धाराशिव तालुक्यातील वरवंटी येथे बिबट्याने गाईच्या वासरावर हल्ला केला असून,...

Read more

उस्मानाबाद जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा धाराशिव संघटनेत प्रवेश; एकीने काम करणार

प्रतिनिधी / धाराशिव विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षेची काळजी घेणाऱ्या, नियमांचे पालन करणाऱ्या आणि जनजागृती करणाऱ्या तसेच पदाधिकारी सदस्यांच्या अडीअडचणीमध्ये सदैव तत्पर...

Read more

कळंबमध्ये बेकायदेशीर होर्डिंग्ज; शहराचे विद्रुपीकरण, पालिकेची डोळेझाक कुणासाठी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कळंब पालिकेला बंधनकारक नाहीत का..?

आरंभ मराठी विशेष प्रतिनिधी / कळंब जिल्हाधिकाऱ्यांनी शहरांमध्ये उभारल्या जाणाऱ्या होर्डिंग्जसाठी नगर पालिकांची पूर्वपरवानगी अनिवार्य केली आहे. त्यामुळे आता बारकोडशिवाय...

Read more

वाशीमध्ये 80 वर्षांच्या आजींनी केले श्रमदान; एक तास,एक साथ या उपक्रमात नागरिकांचा हिरीरीने सहभाग

प्रतिनिधी / वाशी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहरात स्वच्छता सेवा उपक्रमा अंतर्गत “एक तास एक साथ हा कार्यक्रम नगरपंचायतच्या वतीने...

Read more

प्रत्येकाने परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारावी-आमदार राणा पाटील यांचे आवाहन; नळदुर्ग किल्ल्यावर विद्यार्थ्यांकडून स्वच्छता मोहीम

प्रतिनिधी / नळदुर्ग समृध्द व सशक्त भारताच्या निर्माणामध्ये पहिले महत्वाचे पाऊल हे स्वच्‍छतेचे आहे. यासाठी आपण स्वत:बरोबर आपला परिसर स्वच्छ...

Read more

पोलीस बांधवांना अल्पोपहार वाटप; विसर्जन मिरवणुकीत युवा सेनेच्या वतीने नेते दिनेश बंडगर यांचा स्तुत्य उपक्रम

प्रतिनिधी / धाराशिव गणेश विसर्जन मिरवणुकीत अनेक तास बंदोबस्तावर असलेल्या पोलीस बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी युवा सेनेच्या वतीने विसर्जन...

Read more

शिराढोणच्या आदर्श युवा गणेश मंडळाकडून क्षयरोग मुक्तीसाठी पुढाकार; मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली 30 रुग्णांची जबाबदारी

प्रतिनिधी / शिराढोण प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियान सध्या संपूर्ण देशात राबविले जात आहे. यात सहभाग म्हणून येथील आदर्श युवा गणेश...

Read more

पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या कारखान्यात कामगारांचे 45 कोटी रुपये थकले; वेतन, ग्रॅच्युटीची रक्कम थकल्याने कामगार आक्रमक,आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी / धाराशिव मराठवाड्यातील सर्वात जुन्या आणि जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेला धाराशिव तालुक्यातील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना यावर्षी सुरू...

Read more
Page 7 of 11 1 6 7 8 11