जिल्ह्यात लॉकडाऊनसारखी स्थिती; मराठ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ समाज रस्त्यावर, फेरी काढून शासनाचा निषेध, एसटी सेवा ठप्प, महिलांची दगडफेक
धाराशिवसह वाशी, शिराढोण, तेरखेड्यात कडकडीत बंद, भूम, वाशी, परांड्यात जोरदार घोषणाबाजी, तुळजापूर, उमरग्यातही तीव्र संताप टीम आरंभ मराठी / धाराशिव...













