युवकांनो,चुकीचा निर्णय घेऊ नका, राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूचेच, कायद्याच्या कसोटीवर टिकणाऱ्या आरक्षणासाठी प्रयत्न
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन, उपोषण करणाऱ्या तरुणांची घेतली भेट प्रतिनिधी / धाराशिव सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूचेच आहे.कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि...













