• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, November 15, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात 40 मॉडेल्स उपकरण, 10 मॉडेल्स उपकरणांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 22, 2023
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
181
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनाला प्रतिसाद

प्रतिनिधी / धाराशिव

येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे 40 मॉडेल्स उपकरण प्रदर्शनात मांडण्यात आले तर त्यापैकी 10 उपकरणांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

कार्यक्रमासाठी कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव, जिल्हा उद्योग केंद्राचे महा व्यवस्थापक अमोल बाळे, अधीक्षक अभियंता मकरंद आवळे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रविण औताडे, प्राचार्य मारुती बिरादार, शासकिय तंत्र निकेतांचे प्रदीप कुदळे, नामवंत उद्योजक चंदन भडंगे, ‘तेरणा’चे समनव्यक बी. एच. जैन प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तसेच प्राचार्य केशव पवार, संजय माळकुंजे, हर्षद राजुरकर, संतोष कांबळे, संतोष कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन कुशल मनुष्यबळ निर्मिती होत असते. तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षणाबरोबरच टिम वर्क, टाईम मॅनेजमेंट, स्पर्धात्मक चाचणी, सादरीकरण, स्ट्रेस मॅनेजमेंट हे गुण विकसित होण्यासाठी हे तंत्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. व्यक्तिमत्त्व विकास व व्यवसाय गुण वाढवण्यासाठी हे तंत्र प्रदर्शन उपयुक्त ठरले.

या तंत्र प्रदर्शनात बारा औद्योगिक संस्थेतून चाळीस मॉडेल्सनी सहभाग नोंदवला. यातुन दहा मॉडेल्सची राज्य स्तरावर निवड करण्यात आली. आठ बिगर अभियांत्रिकी व बत्तीस अभियांत्रिकी मॉडेल्स व उपकरणे यांनी सहभाग नोंदवला. यात बिगर अभियांत्रिकी गटातुन औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाशीच्या मुलींनी व अभियांत्रिकी गटातुन औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिवच्या मुलांनी बाजी मारली. चाळीस मॉडेल्समधुन दहा मॉडेल्सची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

वीज बचतीचे तंत्र

यात आधुनिक कोळपणी, मळणी, खत टाकणे व फवारणी यंत्र याने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. चालता बोलते मॉडेल पाहण्यासाठी अनेकानी गर्दी केली होती. स्वयंचलित मिरची कांडप यंत्र व मोशन सेन्सर हे अत्यन्त कमी खर्चात तयार होणारे वीज बचत करणारे उपकरण यांसारखे अनेक मॉडेल्स व उपकरणे मांडण्यात आली होती.

यांनी घेतला पुढाकार

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गटनिदेशक फतेसिंग जगताप, भारत जाधव, सखाराम राऊत, अच्युत सरवदे शिल्प निदेशक रघुवीर येरकळ, किरण झरकर, लक्ष्मण निर्मळ, बालाजी वाघमारे, आयुब शेख, राजीव गायकवाड,सौ. उषा जगदाळे, श्रीमती सुषमा क्षिरसागर, सौ शिल्पा बोर्डे, कौसर जुबेरी, कार्यालयीन कर्मचारी विजयकुमार धनशेट्टी, शंकर जाधव, सत्यशील नळदुर्गकर, पांडुरंग भोकरे यांनी मेहनत घेतली. सुत्रसंचालन श्रीमंत ओव्हाळ व पवन नाईकवाडी यांनी केले. आभार प्रदर्शन प्राचार्य हर्षद राजुरकर यांनी केले.

Tags: #commaharashtra #devendraphadanvis#ajitdadapawar#maharashtranews
SendShareTweet
Previous Post

नळदुर्ग नगर परिषदेच्या विकास कामांची चौकशी होईपर्यंत बिले काढू नका

Next Post

धाराशिव जिल्ह्यात लवकरच ओबीसींचा महाएल्गार मेळावा, बैठकीत सविस्तर चर्चा

Related Posts

कौडगाव एमआयडीसीतील सोलर प्रकल्पाला भीषण आग; शंभर एकर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी

कौडगाव एमआयडीसीतील सोलर प्रकल्पाला भीषण आग; शंभर एकर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी

November 8, 2026
धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पीजी विभागाला मंजुरी; पीजी साठी ७७ जागा मंजूर

धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पीजी विभागाला मंजुरी; पीजी साठी ७७ जागा मंजूर

November 6, 2026
दुष्काळग्रस्तांना दिवाळी शिधा वाटपासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक २ नोव्हेंबरला धाराशिव दौऱ्यावर

दुष्काळग्रस्तांना दिवाळी शिधा वाटपासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक २ नोव्हेंबरला धाराशिव दौऱ्यावर

October 30, 2026
तुळजाभवानी मातेच्या अभिषेकाच्या रांगेत भाविकाकडे पिस्तूल; तुळजापुरात खळबळ

तुळजाभवानी मातेच्या अभिषेकाच्या रांगेत भाविकाकडे पिस्तूल; तुळजापुरात खळबळ

October 19, 2026
पेढे-कलाकंदमध्ये आढळले पाम तेल, बिगर दुग्ध जन्य घटक; तीर्थक्षेत्र तुळजापुरात ५१० किलो खवा,पेढे, कलाकंद जप्त

पेढे-कलाकंदमध्ये आढळले पाम तेल, बिगर दुग्ध जन्य घटक; तीर्थक्षेत्र तुळजापुरात ५१० किलो खवा,पेढे, कलाकंद जप्त

October 18, 2026
तुळजाभवानी मंदिराचे सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले निलंबित;  मंदिर संस्थांनची कारवाई .

तुळजाभवानी मंदिराचे सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले निलंबित; मंदिर संस्थांनची कारवाई .

October 16, 2026
Next Post

धाराशिव जिल्ह्यात लवकरच ओबीसींचा महाएल्गार मेळावा, बैठकीत सविस्तर चर्चा

जेएन- १ ला घाबरू नका, सतर्क रहा; आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंतांचा मिडीयालाही महत्वाचा सल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

एक टीएमसी पाणी लगेच मिळणार, विरोधकांची श्रेयासाठी धडपड; कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेतील सर्व अडथळे दूर केले _  भाजप जिल्हा प्रवक्ते ॲड.नितीन भोसले यांचे स्पष्टीकरण

एक टीएमसी पाणी लगेच मिळणार, विरोधकांची श्रेयासाठी धडपड; कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेतील सर्व अडथळे दूर केले _ भाजप जिल्हा प्रवक्ते ॲड.नितीन भोसले यांचे स्पष्टीकरण

November 14, 2026
धाराशिव जिल्ह्यात ८० लाखांचा गांजा जप्त; आयशर वाहनासह दोघांना अटक, आंतरराज्य टोळीचे धागेदोरे

धाराशिव जिल्ह्यात ८० लाखांचा गांजा जप्त; आयशर वाहनासह दोघांना अटक, आंतरराज्य टोळीचे धागेदोरे

November 10, 2026
जिल्ह्याचे ठिकाण पण अग्निशमन दलाकडे गाडी नाही; धाराशिव नगरपालिकेचा कारभार दुसऱ्या तालुक्यांवर अवलंबून

जिल्ह्याचे ठिकाण पण अग्निशमन दलाकडे गाडी नाही; धाराशिव नगरपालिकेचा कारभार दुसऱ्या तालुक्यांवर अवलंबून

November 9, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group