Dharashiv News धाराशिव नगर पालिकेच्या घोटाळ्याची एसआयटी चौकशी आता पोलिस विभागामार्फत; राज्य सरकारचे पोलिस महासंचालकांना पत्र
अहवाल सादर करण्याचे आदेश आरंभ मराठी / धाराशिवविविध योजनेच्या आणि कामांच्या आर्थिक घोटाळ्यांनी गाजत असलेल्या धाराशिव नगर परिषदेच्या वेगवेगळ्या कामांची...













