दिव्यांगाच्या दारी मेळाव्याला मोठा प्रतिसाद; आमदार बच्चू कडू म्हणाले, प्रत्येक दिव्यांगाला आवश्यक लाभ देण्याची आमची जबाबदारी
प्रतिनिधी / धाराशिव दिव्यांग बांधवांचे प्रशन सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे सेवा देण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हे अभियान राबविले जात...













