शिवसेनेच्या सहसंपर्क प्रमुखपदी मकरंदराजे, जिल्हाप्रमुखपदी रणजित पाटील; धाराशिव शहरप्रमुखपदाची माळ सोमनाथ गुरव यांच्या गळ्यात
प्रतिनिधी / धाराशिवशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सहसंपर्कप्रमुखपदी धारशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुखपदी परांड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे...