Marathwada water issue सह्याद्रीच्या पर्वत रांगातून समुद्रात जाणारे पाणी मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना द्या; शिर्डीच्या खासदाराने केली पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी
केंद्र सरकारने मागणीचा विचार केल्यास मराठवाडा होऊ शकतो दुष्काळमुक्त प्रतिनिधी / मुंबई शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पाणीटंचाई तसेच मराठवाड्यातील 5 जिल्ह्यातील...













