धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयाची ईमारत देशातील सर्वोत्तम इमारतीच्या यादीत येण्यासाठी प्रयत्न; 430 कोटींच्या महाविद्यालयासाठी आयडिया कॉम्पिटीशन
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती प्रतिनिधी / धाराशिव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ४३० खाटांच्या रुग्णालयाची इमारत देशातील नामांकित वास्तुविशारद, वास्तुशास्त्र...













