Good News खरीप हंगामासाठी 250 कोटींचा पीकविमा मंजूर, पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार
आरंभ मराठी / धाराशिव होळी आणि धुळवडीच्या शुभ मुहूर्तावर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, शेतकऱ्यांना खरीप हंगामातील 250 कोटींचा...