Aarambha Marathi

Aarambha Marathi

नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला ; असे आहे निवडणुकीचे वेळापत्रक

आरंभ मराठी / धाराशिव राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राज्यातील...

पवनचक्की आणि शेतकऱ्यांमध्ये दलाली वाढली, दलालांचा प्रतिबंध करा _

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रशासनाला सूचना आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की उभारणीसाठी कंपनी आणि शेतकरी यांच्यामधील मध्यस्थ अर्थात...

नगर पालिका निवडणुकीत स्वबळावर की आघाडी..?, शिवसेना उबाठा गटाचा मोठा निर्णय

आज काँग्रेसची बैठक,शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तलवार म्यान, दोन दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील राजकारण पुन्हा...

2 कोटींचे लाच प्रकरण, उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल करणार,शिवसेनेचे पदाधिकारी उद्या मुंबईत

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव शहरातील 140 कोटींच्या नगरोत्थान योजनेतील कामात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप धाराशिव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता...

धाराशिवमध्ये जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा; दहा जणांच्या टोळीला अटक, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने जुगार विरोधी कारवाई करत दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे...

१४० कोटींच्या टेंडरसाठी मुख्याधिकारी अंधारेंनी घेतले दोन कोटी

येलगट्टे-वसुधा फड यांच्यापाठोपाठ धारशिवला तिसरा वादग्रस्त, भ्रष्ट अधिकारी आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव शहरातील १४० कोटींच्या नगरोत्थान योजनेतून मंजुरी मिळालेल्या...

महामार्गावर जॅक टाकून वाहने लुटायचे..डॉक्टर कुटुंबाला मारहाण करून लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळल्या

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणखी एक मोठी कामगिरी बजावली आहे. राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री जॅक टाकून प्रवाशांच्या...

लाडक्या गुत्तेदाराला पाठीशी का घालता..?, १५ टक्के वाढीव टेंडरसाठी अट्टाहास; शिवसेनेचा भाजपवर थेट आरोप..होय,आम्हीच तक्रार केली,चुकीच्या पद्धतीला आळा घातला !

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव नगरपालिकेच्या १४० कोटींच्या रस्ते कामांवरून राजकीयवाद टोकाला गेला आहे. भाजप तसेच महाविकास आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालय...

श्री. सिद्धिविनायक ग्रीनटेक कारखान्यात द्वितीय गाळप हंगामाचा शुभारंभ

परिवाराचे प्रमुख दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते मोळी पूजन आरंभ मराठी / धाराशिव श्री. सिद्धिविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या द्वितीय गाळप...

धाराशिवमध्ये राजकीय होर्डिंग्ज युद्धाला विराम ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील अनधिकृत फलकांवर प्रशासनाची कारवाई

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव शहरात मागील दोन दिवसांपासून स्थगिती देण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामावरून महाविकास आघाडी आणि भाजप या दोन...

Page 49 of 169 1 … 48 49 50 … 169