प्रथमच 16 फूट उंच भव्य मूर्तीची मिरवणूक; छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उद्या भरगच्च कार्यक्रम, आमदार सुरेश धस यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन
नाका बॉईज ग्रुप आणि राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन, 4 दिवसात 250 युवकांचे रक्तदान आरंभ मराठी | धाराशिव युवकांचे प्रेरणास्थान...