Aarambha Marathi

Aarambha Marathi

संकटाची छाया गडद; आर्थिक व्यवहार मंदावले, पावसाअभावी जिल्ह्यातील बाजारपेठेत शुकशुकाट, पाऊस न झाल्यास बैलपोळ्यावरही सावट

अमोलसिंह चंदेल / धाराशिव पावसाने ओढ दिल्यामुळे दिवसेंदिवस दुष्काळी छाया गडद होताना दिसत आहे. पावसाळा केवळ एक महिना उरला असून,...

देवदर्शनासाठी कर्नाटकात गेलेल्या भाविकांच्या रिक्षाला ट्रकची धडक; अपघातात उमरग्यातील तीन, तुळजापुरातील एकजण ठार

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर अपघात, दर्शन करून गावी परतताना दुर्घटना प्रतिनिधी / उमरगा देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या ऑटो रिक्षाला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर अपघात झाला...

अंगाची होतेय लाही लाही,निसर्गा रे तुला दया का येत नाही..!

मुक्या प्राण्यांचा जीव होतोय कासावीस, रामलिंग परिसरात माकडांना बिसलरीच्या पाण्याचा मोह संकलन; आनंद वीर, छायाचित्र; गोपाळ लवटे पावसाने पाठ फिरवली...

चिंताजनक; अल्पवयीन मुलांकडून नशेसाठी स्टिकफास्टचा वापर, तणाव, नैराश्य वाढले, मानसोपचार तज्ञ म्हणतात, समुपदेशनाची गरज

गजानन तोडकर / कळंब एकीकडे प्रत्येक क्षेत्रात ताणतणाव वाढत असताना व तणाव दूर करण्यासाठी वेगवेगळ्या नशा केल्या जात असताना आता...

दिशा पतसंस्था सहकार क्षेत्रासाठी दिशादर्शक; वार्षिक सर्वसाधारण सभेत ऍड. व्यंकट गुंड यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी / धाराशिव जिल्ह्यातील दिशा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 16 व्या अधीमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिग्गज दापके-देशमुख यांच्या...

खरीप पिकांचे नुकसान, आता पाणी टंचाईचे संकट; शिराढोण परिसरात विहिरींसह कूपनलिकांतील पाणीसाठा घटला

बळीराजा चिंतेत, कळंब तालुक्याला मोठ्या पावसाची आशा अमोलसिंह चंदेल / शिराढोण यावर्षी पावसाने दडी मारल्याने कळंब तालुक्यातील शिराढोण व परिसरातील...

महिन्यापासून पावसाची दडी, दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या;शिवसेनेची मागणी

प्रतिनिधी / लोहारा तालुक्यात गेल्या २५ ते ३० दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यावर्षी मान्सून उशिरा आल्यामुळे पेरण्याही उशिरा झाल्या...

पर्याय संस्थेच्या वतीने 300 एकल महिलांना केशर आंब्याच्या रोपांचे वाटप; पन्नालाल सुराणा म्हणाले, एकल महिलांसाठी काळ कठीण

गजानन तोडकर / कळंब पर्याय संस्थेच्या वतीने तीनशे एकल महिलांना केशर आंब्याच्या रोपाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी...

पर्जन्यमान नोंद बघून नाही तर पिकांची दयनीय अवस्था बघून २५ टक्के अग्रीम तत्काळ द्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी प्रतिनिधी / वाशी पर्जन्यमापन नोंदवही दप्तरवरील पावसाच्या नोंदी न बघता प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांची दयनीय अवस्था...

वीज कर्मचाऱ्यांना 30 टक्के पगारवाढ द्या

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे निवेदन प्रतिनिधी / धाराशिव 1 एप्रिल 2023 पासून लागू होणारा नवीन पगारवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र...

Page 130 of 164 1 129 130 131 164