तुळजाभवानी मातेच्या अभिषेक पूजेच्या शुल्कात केलेली दहापट दरवाढ स्थगित; पुजाऱ्यांच्या विरोधानंतर प्रशासनाची माघार
प्रतिनिधी / तुळजापूर कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या अभिषेक पूजेच्या शुल्कात तब्बल दहा पटीने करण्यात आलेली दरवाढ तुळजाभवानी मंदिर संस्थाने स्थगित करण्याचा...













