भाई उद्धवराव दादांनी केली होती सोलापूर-धाराशिव-जळगाव रेल्वेमार्गाची पहिली मागणी, पहिल्या टप्प्यात धाराशिवपर्यंतच्या मार्गाचे काम होणार: उर्वरित मार्गासाठी प्रयत्नांची गरज
चंद्रसेन देशमुख / धाराशिव दक्षिणोत्तर भाग रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी पहिली मागणी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते कै. भाई उद्धवराव दादा...













