सरकारची कबुली…अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी पोस्ट आणि कुरिअरचा वापर; प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळला तर आता थेट बडतर्फ करणार
विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी पोस्ट आणि कुरिअरसारख्या यंत्रणांचाही गुन्हेगार वापर करतात,अशी कबुलीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत...













